E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
बेदरकारपणे वाहन चालवून मजूरांना जखमी करणार्या डॉक्टरवर गुन्हा
Wrutuja pandharpure
17 Mar 2025
राजगुरुनगर
: (वार्ताहर) : बेदरकारपणे वाहन चालवून तीन मजूर व तीन दुचाकींना धडक देऊन अपघात करणार्या बेधुंद वाहनचालक डॉक्टरवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराजवळील सातकरस्थळ येथे मंगळवारी घडलेल्या अपघातप्रकरणी कोणाचीही तक्रार नाही, म्हणून पोलीसांनी दुर्लक्ष केलेल्या या घटनेत प्रत्यक्षात एका मजूराच्या पायांचा चेंदामेंदा झाला आहे. तर इतर जखमी झाले आहेत. भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यावर पोलीसांनी फिर्यादी होऊन त्यानंतर तीन दिवसांनी हा गुन्हा दाखल झाला. डॉ. सारंग पांडुरंग होले असे मोटारचालकाचे नाव आहे.
वाडा बाजूकडून राजगुरुनगर शहराकडे येणार्या भरधाव मोटारीने वाडा बाजूकडे जाणार्या दुचाकींना समोरून धडक दिली. व मोटार बाजूच्या ओढ्यात जाऊन पडली. या अपघातात शिवाजी विठ्ठल साबळे (वय ३४, सध्या रा. सणसवाडी, ता. शिरूर), दत्तात्रय मनोहर सुभेदार (मूळ रा. नांदेड) यांना दुखापत झाली. तसेच रुपेशकुमार चौहाण (वय २०), राम बाबुराम व सोजित राम (वय २८, सध्या सर्व रा. चास, ता. खेड) यांना दुखापत झाली. अपघातानंतर मोटारचालक डॉक्टर मोटार सोडून पळून गेला. तसेच तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. गाडीच्या दोन्ही नंबरप्लेट काढून नेल्या होत्या. त्यामुळे डॉ. सारंग पांडुरंग होले यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. अपघातात तिघा जणांचे पाय मोडल्याने ते जायबंदी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Related
Articles
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
टिमवितर्फे ’लोकमान्य करंडक’ नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन
18 Mar 2025
माणिकराव कोकाटे यांना दिलासा
19 Mar 2025
न्यूझीलंडचा पाकिस्तानवर धडाकेबाज विजय
17 Mar 2025
अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार
15 Mar 2025
विघ्नहर साखर कारखान्यावर सत्यशील शेरकरांची एकहाती सत्ता
17 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
टिमवितर्फे ’लोकमान्य करंडक’ नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन
18 Mar 2025
माणिकराव कोकाटे यांना दिलासा
19 Mar 2025
न्यूझीलंडचा पाकिस्तानवर धडाकेबाज विजय
17 Mar 2025
अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार
15 Mar 2025
विघ्नहर साखर कारखान्यावर सत्यशील शेरकरांची एकहाती सत्ता
17 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
टिमवितर्फे ’लोकमान्य करंडक’ नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन
18 Mar 2025
माणिकराव कोकाटे यांना दिलासा
19 Mar 2025
न्यूझीलंडचा पाकिस्तानवर धडाकेबाज विजय
17 Mar 2025
अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार
15 Mar 2025
विघ्नहर साखर कारखान्यावर सत्यशील शेरकरांची एकहाती सत्ता
17 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
टिमवितर्फे ’लोकमान्य करंडक’ नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन
18 Mar 2025
माणिकराव कोकाटे यांना दिलासा
19 Mar 2025
न्यूझीलंडचा पाकिस्तानवर धडाकेबाज विजय
17 Mar 2025
अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार
15 Mar 2025
विघ्नहर साखर कारखान्यावर सत्यशील शेरकरांची एकहाती सत्ता
17 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भाच्यावर कारवाई, की धूळफेक
2
नावीन्य नाही, कल्पनाही नाहीत
3
महिला सुरक्षा व संभाव्य उपाययोजना
4
मढीची यात्रा वादाच्या भोवर्यात! (अग्रलेख)
5
खनिज तेलासाठी अमेरिकेचा आधार
6
वृद्धांच्या सहवासाला नवा दृष्टिकोन देणारी 'हॅप्पी सिनियर्स'