E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
कायमस्वरूपी युद्धबंदीच्या बदल्यात ओलिसांची सुटका करणार : हमास
Wrutuja pandharpure
07 Mar 2025
कैरो
: ट्रम्प यांच्या इशार्यानंतर दहशतवादी गट हमासने ओलिसांना सोडण्यास नकार दिला आहे. गाझा पट्टीमध्ये कायमस्वरूपी युद्धबंदीच्या बदल्यात उर्वरित इस्रायली ओलिसांची सुटका केली जाईल असे हमाने स्पष्ट सांगितले आहे.हमासने ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर जानेवारीत झालेल्या युद्धविराम करारातून माघार घेतल्याचा आरोप केला आहे. करारामध्ये चर्चेच्या दुसर्या टप्प्याची आवश्यकता आहे. यामध्ये अधिक पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात इस्रायलच्या ओलिसांची सुटका, कायमस्वरूपी युद्धविराम आणि गाझामधून इस्रायलची माघार यांचा समावेश असेल.
हमासचे प्रवक्ते अब्देल लतीफ अल-कनौआ म्हणाले, उर्वरित इस्रायल ओलीस सोडवण्याचा सर्वोत्तम मार्ग हा चर्चेचा दुसरा टप्पा होता, जो फेब्रुवारीच्या सुरुवातीला सुरू होणार होता. मात्र, आतापर्यंत केवळ मर्यादित प्राथमिक चर्चा झाल्या आहेत. हमासने अजूनही इस्त्रायल-अमेरिकन अदान अलेक्झांडरसह २४ नागरिकांना ओलीस ठेवल्याचे मानले जात आहे. हमासकडे आणखी ३४ जणांचे मृतदेह आहेत, जे एकतर सुरुवातीच्या हल्ल्यात मारले गेले किंवा पकडले गेले.
Related
Articles
सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज महमद शमी जखमी
10 Mar 2025
महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा फेरविचार करा; आयुक्तांकडे मागणी
11 Mar 2025
न्यूयॉर्कला जाणारे विमान बाँबच्या भीतीने मुंबईत
11 Mar 2025
आयसीसीकडून चॅम्पियन्स चषक टीम ऑफ टूर्नामेंट जाहीर
11 Mar 2025
अबू आझमी यांना न्यायालयाने फटकारले
14 Mar 2025
कुलदीपने उडविला रचिन रवींद्रचा त्रिफळा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)