E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
गुजरातमध्ये ‘यूसीसी’साठी समिती
Wrutuja pandharpure
05 Feb 2025
नवी दिल्ली
: उत्तराखंडपाठोपाठ आता गुजरातमध्ये समान नागरी कायदा (यूसीसी) लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गुजरातमधील भाजप सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे.
रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांची समिती ४५ दिवसांत आपला अहवाल सादर करेल. त्यानंतर यूसीसीच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. ही समिती मुस्लिम समुदायासह धार्मिक नेत्यांचीही भेट घेईल, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकार्याने सांगितले. समान नागरी कायदा आवश्यक असून त्याचा मसुदा तयार करण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री पटेल यांनी सांगितले. इतर सदस्यांमध्ये निवृत्त आयएएस अधिकारी सी.एल. मीना, वकील आर.सी. कोडेकर, वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू दक्षेश ठाकर आणि सामाजिक कार्यकर्त्या गीता श्रॉफ यांचा समावेश आहे. भाजपशासित उत्तराखंड सरकारने नुकताच यूसीसी लागू केला आहे. यूसीसी लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
Related
Articles
वाढलेल्या उत्पादनामुळे अन्नधान्याच्या दरात घट
17 Mar 2025
जन्माने नागरिकत्व अटी तत्त्वत: स्वीकाराव्यात
15 Mar 2025
सतीश भोसले याच्या घरावर बुलडोझर
14 Mar 2025
कच्छला भूकंपाचे धक्के
12 Mar 2025
मोशीत संभाजी महाराजांचा १०० फूट उंच पुतळा उभारण्यास पालिकेची मान्यता
12 Mar 2025
अमिष दाखवून ११ लाखांची फसवणूक
11 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?