E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
आमदार बसनगौडा यांची हकालपट्टी
Samruddhi Dhayagude
27 Mar 2025
बंगळुरू : सोन्याचा चोरटा व्यापार करणारी अभिनेत्री रान्या राव विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे कर्नाटकमधील आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांची पक्षाने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. पक्ष शिस्त मोडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.भाजपच्या केंद्रीय शिस्त समितीचे सचिव ओम पाठक यांनी हा अधिकृत आदेश जारी केला आहे. या प्रकरणात यत्नाळ यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली होती. त्यावर त्यांचे उत्तर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यत्नाळ हे विजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. पक्षाच्या कारवाईवर बसनगौडा पाटील यत्नाळ यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.
डिसेंबर २०२३ मध्येच यत्नाळ यांनी मला पक्षातून काढून टाकले तर मी कोरोनामधील घोटाळे उघड करेन, अशी धमकी पक्षाला दिली होती. दरम्यान, यत्नाळ यांच्यावर करण्यात आलेल्या या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. यत्नाळ आता स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू करणार की दुसर्या पक्षात प्रवेश करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
Related
Articles
लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी वडेट्टीवार
28 Mar 2025
गुजरातमध्ये फटाक्याच्या गोदामात स्फोट
02 Apr 2025
भूकंपबळींची संख्या २,०२८ वर, साडेतीन हजार लोक जखमी
31 Mar 2025
इफ्तार पार्टीतून जपला सामाजिक एकोपा
28 Mar 2025
इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चिरिंग क्षेत्रात रोजगाराच्या संधी
01 Apr 2025
‘वक्फ’ विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही
03 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
2
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
3
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
4
ट्रम्प यांच्याशी तडजोड?
5
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
6
नेताजींचे सहकारी - अबद खान