E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास मनाई : जिल्हाधिकारी
Samruddhi Dhayagude
15 Mar 2025
पुणे : श्री क्षेत्र देहू येथे श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा २०२५ निमित्त १४ ते १६ मार्च या यात्रा कालावधीत इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यास मनाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
श्री क्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदीच्या दोनही तीरावरील पाणी पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी उपाययोजना आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तथापी जे पाणी भांडी घासणे तसेच अन्य कारणासाठी वापराता येईल. तसेच देहूतील ठिकठिकाणी असलेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या नळाचे पाणी पिण्यासाठी वापरावे. इंद्रायणी नदीच्या पात्रात कोणतेही कपडे धुवू नयेत अगर कोणत्याही प्रकारे नदीचे पाणी दूषित होईल असे कृत्य करू नये. सदर दूषित पाणी पिल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात येवू शकते. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डुडी यांनी दिला आहे.
Related
Articles
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
ना घी, ना बडगा... शिळ्या कढीला तडका!
12 Mar 2025
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक
11 Mar 2025
महिला उद्योजिकांना प्रोत्साहन द्या
17 Mar 2025
बलूच लिबरेशन आर्मीचा प्रमुख बशीर झेबची गोळ्या झाडून हत्या
17 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
ना घी, ना बडगा... शिळ्या कढीला तडका!
12 Mar 2025
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक
11 Mar 2025
महिला उद्योजिकांना प्रोत्साहन द्या
17 Mar 2025
बलूच लिबरेशन आर्मीचा प्रमुख बशीर झेबची गोळ्या झाडून हत्या
17 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
ना घी, ना बडगा... शिळ्या कढीला तडका!
12 Mar 2025
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक
11 Mar 2025
महिला उद्योजिकांना प्रोत्साहन द्या
17 Mar 2025
बलूच लिबरेशन आर्मीचा प्रमुख बशीर झेबची गोळ्या झाडून हत्या
17 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
ना घी, ना बडगा... शिळ्या कढीला तडका!
12 Mar 2025
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक
11 Mar 2025
महिला उद्योजिकांना प्रोत्साहन द्या
17 Mar 2025
बलूच लिबरेशन आर्मीचा प्रमुख बशीर झेबची गोळ्या झाडून हत्या
17 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
अमेरिकेत मंदीची शक्यता?
6
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी