E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव
Samruddhi Dhayagude
14 Mar 2025
मुंबई : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने चॅम्पियन्स चषकाच्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच क्रिकेट इतिहासात आपले नाव कोरले. कारण एकदिवसाच्या क्रिकेटमधील हा त्याचा ३०० वा सामना ठरला. याचबरोबर विराट कोहली ३०० एकदिवसाच्या सामन्यांचा टप्पा ओलांडणारा ७ वा भारतीय आणि एकूण १८वा क्रिकेटपटू ठरला. विराटवर देशभरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे. ३०० व्या एकदिवसाच्या सामन्यांबरोबरच, कोहली किमान १०० कसोटी आणि १०० टी-२० सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. आतापर्यंत एकूण १८ क्रिकेटपटूंनी आपापल्या देशांसाठी ३०० एकदिवसाचे सामने खेळले आहेत परंतु त्यापैकी कोणीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इतर दोन्ही स्वरूपात १०० सामने खेळलेले नाहीत.न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी २९९ एकदिवसाच्या सामन्यांमध्ये विराटने ५८.२० च्या सरासरीने आणि ९३.४१ च्या स्ट्राईक रेटने १४,०८५ धावा केल्या होत्या. विराटने एकदिवसाच्या क्रिकेटमध्ये १४,००० धावा पूर्ण करताना अनेक विक्रम आपल्या नावावर केले. तो एकदिवसाच्या क्रिकेटमध्ये ८,००० धावा (१७५ डाव), ९,००० धावा (१९४ डाव), १०,००० धावा (२०५ डाव), ११,००० धावा (२२२ डाव), १२,००० धावा (२४२ डाव), १३,००० धावा (२८७ डाव) आणि १४,००० धावा (२९९ डाव) वेगाने पूर्ण करणारा भारतीय फलंदाज ठरला न्यूझीलंडविरुद्धचा सामना कोहलीच्या एकदिवसाच्या कारकिर्दीतील ३०० वा सामना ठरला. मैदानावर उतरताच, कोहली भारतासाठी ३०० किंवा त्याहून अधिक एकदिवसाचे सामने खेळणारा सातवा खेळाडू ठरला.
Related
Articles
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉरीशसमध्ये जंगी स्वागत
12 Mar 2025
ज्ञानी कुलदीप सिंग गर्गज तख्त केसगढ साहेबचे जत्थेदार
11 Mar 2025
वाचक लिहितात
10 Mar 2025
स्मृती मंधानाचे अर्धशतक
12 Mar 2025
वडगावशेरीत पाणी टंचाई
11 Mar 2025
सरकारच्या कमाईमध्ये पडणार भर
11 Mar 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉरीशसमध्ये जंगी स्वागत
12 Mar 2025
ज्ञानी कुलदीप सिंग गर्गज तख्त केसगढ साहेबचे जत्थेदार
11 Mar 2025
वाचक लिहितात
10 Mar 2025
स्मृती मंधानाचे अर्धशतक
12 Mar 2025
वडगावशेरीत पाणी टंचाई
11 Mar 2025
सरकारच्या कमाईमध्ये पडणार भर
11 Mar 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉरीशसमध्ये जंगी स्वागत
12 Mar 2025
ज्ञानी कुलदीप सिंग गर्गज तख्त केसगढ साहेबचे जत्थेदार
11 Mar 2025
वाचक लिहितात
10 Mar 2025
स्मृती मंधानाचे अर्धशतक
12 Mar 2025
वडगावशेरीत पाणी टंचाई
11 Mar 2025
सरकारच्या कमाईमध्ये पडणार भर
11 Mar 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉरीशसमध्ये जंगी स्वागत
12 Mar 2025
ज्ञानी कुलदीप सिंग गर्गज तख्त केसगढ साहेबचे जत्थेदार
11 Mar 2025
वाचक लिहितात
10 Mar 2025
स्मृती मंधानाचे अर्धशतक
12 Mar 2025
वडगावशेरीत पाणी टंचाई
11 Mar 2025
सरकारच्या कमाईमध्ये पडणार भर
11 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
3
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचे भर रस्त्यात अश्लील चाळे
4
येमेनजवळ चार नौका बुडून १८६ जण बेपत्ता
5
युक्रेनच्या वीज प्रकल्पांवर रशियाचे पुन्हा बाँब हल्ले
6
मणिपूरमध्ये एक हजारांवर बेकायदा शस्त्रे जमा