E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के
Wrutuja pandharpure
03 Apr 2025
सोलापूर
(प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, सांगोला आणि पंढरपूर या तीन तालुक्यांमध्ये गुरुवारी भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. सांगोला तालुका भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती मिळाली आहे. २.६ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली आहे. सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी काही क्षणांसाठी हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्राने याबाबत ट्विट केले आहे. भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. शिवाय नागरिकांनासुद्धा याची पुसटशी कल्पना आलेली नाही. मात्र राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनंतर सर्वांना सोलापूर जिल्ह्यातील तीन तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील तीन तालुक्यांत झालेला हा भूकंप पाच किलोमीटर खोलीवर झालेला आहे. याची तीव्रता कमी असल्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. सांगोला तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे. १९९३ मध्ये किल्लारी येथे झालेल्या भूकंपावेळी सोलापूर जिल्ह्यातही भूकंप झाला होता. गुरुवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यातील तीन तालुक्यांना भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. सांगोला हे भूकंपाचे प्रमुख केंद्र असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी सांगितले. भूकंपाची तीव्रता कमी असली तरी नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकताच भारताच्या शेजारी असलेल्या म्यानमारमध्ये मोठा भूकंप होऊन ३ हजाराहून नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे काही अंशी नागरिक भूकंप झाल्याचे ऐकून घाबरले आहेत.
Related
Articles
असा बालीशपणा उद्धवच करु शकतात!
17 Apr 2025
परिचारिकांच्या तत्परतेमुळे वाचले डेमू रेल्वेतील युवतीचे प्राण
16 Apr 2025
विद्यार्थ्यांसह वकिलांना मसुदा लेखनाचे धडे
17 Apr 2025
रॉबर्ट वढेरा यांची ईडी चौकशी
16 Apr 2025
कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार
17 Apr 2025
‘घातक’ उन्हाळा : सावध राहा
20 Apr 2025
असा बालीशपणा उद्धवच करु शकतात!
17 Apr 2025
परिचारिकांच्या तत्परतेमुळे वाचले डेमू रेल्वेतील युवतीचे प्राण
16 Apr 2025
विद्यार्थ्यांसह वकिलांना मसुदा लेखनाचे धडे
17 Apr 2025
रॉबर्ट वढेरा यांची ईडी चौकशी
16 Apr 2025
कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार
17 Apr 2025
‘घातक’ उन्हाळा : सावध राहा
20 Apr 2025
असा बालीशपणा उद्धवच करु शकतात!
17 Apr 2025
परिचारिकांच्या तत्परतेमुळे वाचले डेमू रेल्वेतील युवतीचे प्राण
16 Apr 2025
विद्यार्थ्यांसह वकिलांना मसुदा लेखनाचे धडे
17 Apr 2025
रॉबर्ट वढेरा यांची ईडी चौकशी
16 Apr 2025
कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार
17 Apr 2025
‘घातक’ उन्हाळा : सावध राहा
20 Apr 2025
असा बालीशपणा उद्धवच करु शकतात!
17 Apr 2025
परिचारिकांच्या तत्परतेमुळे वाचले डेमू रेल्वेतील युवतीचे प्राण
16 Apr 2025
विद्यार्थ्यांसह वकिलांना मसुदा लेखनाचे धडे
17 Apr 2025
रॉबर्ट वढेरा यांची ईडी चौकशी
16 Apr 2025
कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार
17 Apr 2025
‘घातक’ उन्हाळा : सावध राहा
20 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
निकाल लवकर लागो (अग्रलेख)
2
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
3
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
4
तामिळनाडूतील नवी युती (अग्रलेख)
5
धानोरीत तोंडावर मुखवटे आणि हातात कोयता घेऊन दहशत
6
मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी आणखी १२ जणांना अटक