E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
जंगलाच्या १३ हजार चौरस किलोमीटर भागांत अतिक्रमण
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
२५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून केंद्राला अहवाल
नवी दिल्ली
: देशातील जंगलातील बहुतांश भागात अतिक्रमण झाल्याचा एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.. त्यामध्ये २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे १३ हजार चौरस किलोमीटरच्या जंगलात अतिक्रमण झाल्याचे नमूद केले आहे.
दिल्ली, सिक्कीम आणि गोव्यासह २५ राज्ये आणि केंद्रशशित प्रदेशातील जंगलात अतिक्रमण वाढले आहे, असे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालातील आकडेवारीत नमूद केले आहे. दहा राज्यांनी अजूनही त्यांचा अहवाल दिलेला नाही. गेेल्या वर्षी राष्ट्रीय हरित लवादााने स्वत:हून या बाबीची गांभीयाने दखल घेतली होती. अहवालानुसार ७ लाख ५० हजार ६४८ हेक्टर (७ हजार ५०६. ४८ चौरस किलोमीटर) च्या जंगलात अतिक्रमण झाले. ते दिल्ली राज्याच्या आकारापेक्षा चौपट आहे. पर्याचरण मंत्रालयाने राष्ट्रीय हरित लवादाला गेल्या वर्षी एप्रिलमध्ये निर्देश दिले होते की, जंगलात झालेल्या अतिक्रमणााबाबतचा तपशील द्यावा. त्यानुसारच्या अहवालात नमूद केले आहे की, मार्च २०२४ अखेर एकूण १३ लाख ५ हजार ६६८. १ हेक्टर (१३ हजार ५६ चौरस किलोमीटर) जंगली भागात अतिक्रमण झाले.
Related
Articles
मोदी यांच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी
01 Apr 2025
पुणे स्मार्ट सिटीच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडा
02 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Apr 2025
भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाला दौर्यावर
31 Mar 2025
टेस्लाच्या मोटारी पेटवा!
31 Mar 2025
महापालिकेचा बांधकाम विभाग उत्पन्नात अव्वल

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
उच्चार स्वातंत्र्याचे रक्षण (अग्रलेख)