E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विधी महाविद्यालय रस्ता सर्वांत महागडा
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
पुणे
: नोंदणी व मुद्रांक विभागाने पुणे शहरात रेडी रेकनरच्या दरात सरासरी ४.१६ टक्के एवढी वाढ केली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात घर घेण्याच्या दृष्टीने लॉ कॉलेज रस्ता हा परिसर सर्वाधिक महागडा ठरला आहे. या परिसरात सदनिकेचा दर प्रति चौरस मीटर १ लाख ८० हजार ९५० एवढा आहे, तर कार्यालयासाठीचा दर २ लाख ८ हजार १०० रुपये प्रति चौरस मीटर एवढा आहे.
शहरात दुसर्या क्रमांकावर कोरेगाव पार्क परिसर असून या परिसरात सदनिकांचा दर १ लाख ७९ हजार ४९० प्रति चौरस मीटर, तर कार्यालयासाठीचा दर २ लाख ६ हजार ४२० रुपये प्रति चौरस मीटर एवढा आहे.राज्यात मागील दोन वर्षांत रेडी रेकनरमध्ये वाढ केली नव्हती. यंदाच्या म्हणजेच २०२५-२६ या आर्थिक वर्षात वाढ करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरु करण्यात आली आहे. त्यांमध्ये शहरातील जमीन, सदनिका, कार्यालय आणि दुकाने यांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यातील आकडेवारीनुसार शहरातील ‘टॉप टेन’ भागातील दर नोंदणी विभागाने जाहीर केले आहे.
(पान
शहरात दुकानांसाठीचा सर्वाधिक महागडा परिसर जंगली महाराज रस्ता आहे. या परिसरात दुकानांचा दर ४ लाख ७५ हजार ९४० प्रति चौरस मीटर असा आहे, तर शहरात कमी दर हा नांदोशी गावात आहे. या ठिकाणी २ हजार १७० रुपये प्रति चौरस मीटर एवढा दर आहे. त्या खालोखाल किरकटवाडी येथे २ हजार ६८० रुपये प्रति चौरस मीटर एवढा आहे.
Related
Articles
महामार्गावरील टोल दरात वाढ
02 Apr 2025
सरकारकडून रिक्षा, कॅबचालकांची थट्टा
02 Apr 2025
कोकणातील जांभळे बाजारात दाखल
02 Apr 2025
गैरव्यवहार प्रकरणी फ्रान्स नेत्या पेन दोषी
01 Apr 2025
एमएसआरटीसीच्या पुणे विभागात ४० नवीन 'लालपरी' बसेसचा समावेश
01 Apr 2025
हिंदुत्व आणि वक्फ विधेयकाचा संबंध नाही
03 Apr 2025
महामार्गावरील टोल दरात वाढ
02 Apr 2025
सरकारकडून रिक्षा, कॅबचालकांची थट्टा
02 Apr 2025
कोकणातील जांभळे बाजारात दाखल
02 Apr 2025
गैरव्यवहार प्रकरणी फ्रान्स नेत्या पेन दोषी
01 Apr 2025
एमएसआरटीसीच्या पुणे विभागात ४० नवीन 'लालपरी' बसेसचा समावेश
01 Apr 2025
हिंदुत्व आणि वक्फ विधेयकाचा संबंध नाही
03 Apr 2025
महामार्गावरील टोल दरात वाढ
02 Apr 2025
सरकारकडून रिक्षा, कॅबचालकांची थट्टा
02 Apr 2025
कोकणातील जांभळे बाजारात दाखल
02 Apr 2025
गैरव्यवहार प्रकरणी फ्रान्स नेत्या पेन दोषी
01 Apr 2025
एमएसआरटीसीच्या पुणे विभागात ४० नवीन 'लालपरी' बसेसचा समावेश
01 Apr 2025
हिंदुत्व आणि वक्फ विधेयकाचा संबंध नाही
03 Apr 2025
महामार्गावरील टोल दरात वाढ
02 Apr 2025
सरकारकडून रिक्षा, कॅबचालकांची थट्टा
02 Apr 2025
कोकणातील जांभळे बाजारात दाखल
02 Apr 2025
गैरव्यवहार प्रकरणी फ्रान्स नेत्या पेन दोषी
01 Apr 2025
एमएसआरटीसीच्या पुणे विभागात ४० नवीन 'लालपरी' बसेसचा समावेश
01 Apr 2025
हिंदुत्व आणि वक्फ विधेयकाचा संबंध नाही
03 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
उच्चार स्वातंत्र्याचे रक्षण (अग्रलेख)