E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
पुणे
: सामाजिक काम करत असताना शासनाचे सहकार्य मोलाचे असते. जर सत्ता असेल तरच सामान्य जनते पर्यंत शासकीय योजनाचा लाभ पोहचविण्यास सोपे जाते. यामुळे महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षात प्रवेश करत आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख आनंद गोयल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आनंद गोयल यांनी पक्षात प्रवेश केला. शिवसेनेच्या नेत्या निलम गोर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश आनंद गोयल यांनी केला.
आनंद गोयल म्हणाले, अनेक वर्षांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काम करीत, एक शिवसैनिक ते उपशहरप्रमुख पदापर्यंत माझा प्रवास राहिला. या संपूर्ण काला वधीत पक्षाकडून देण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडत राहिलो. पण पक्षातील वरिष्ठ नेत्यांच पुणे शहराकडे कायम दुर्लक्ष राहिले. यामुळे विकास कामे होऊ शकली नाही. तसेच कार्यकर्त्यांनी केलेल्या कामांचे कधीही कौतुक केले नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन विकास कामांच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. आता शहरात आणखी जोमाने काम करून शिवसेना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणार असल्याचे म्हटले.गोयल यांचा प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. वडगावशेरी येथील आनंद गोयल यांच्यासह पुणे शहरातील मोठी ताकद आहे.
Related
Articles
गुजरातचा ८ फलंदाज राखून विजय
03 Apr 2025
चारशेवरून रेल्वे अपघातांचे प्रमाण ८१ पर्यंत घटले : वैष्णव
03 Apr 2025
गाझा पट्टीमध्ये इस्रायलचे हवाई हल्ले; ५५ पॅॅलेस्टिनी ठार
04 Apr 2025
पं. उल्हास कशाळकरांच्या गायनाला प्रतिसाद
04 Apr 2025
कोकणातील जांभळे बाजारात दाखल
02 Apr 2025
तक्रार देण्याची धमकी देऊन खंडणी मागणार्यांवर गुन्हा
06 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
उच्चार स्वातंत्र्याचे रक्षण (अग्रलेख)