E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
बंगल्यात सापडले घबाड
Wrutuja pandharpure
24 Mar 2025
न्यायाधीश वर्मा यांच्या चौकशीसाठी समिती
नवी दिल्ली
: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या बंगल्यात मोठी रक्कम सापडल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचेे सर्वोच्च न्यायलायने ठरविले आहे. त्या अंतर्गत सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. प्रकरणाची चौकशी करण्यासाठी खन्ना यांनी एक समिती स्थापन केली आहे. समिती वर्मा यांच्यावरील आरोपाची सखोल चौकशी करणार आहे. दरम्यान, वर्मा यांना न्यायालयात तूर्त काम करण्यास मनाई देखील करण्यात आली आहे. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने वर्मा यांच्या घरातील घटनांचा मागोवा घेतला असून त्याबाबतचा घटनाक्रम सर्वोच्च न्यायलयाच्या संकेतस्थळावर टाकला आहे. त्यात उच्च न्यायालयाचा अहवाल आणि चित्रफीत देखील आहे. दिल्ली अग्निशमन विभागानेे दावा केला की, आग नियंत्रणात आणताना कर्मचार्यांना कोणतीही रक्कम सापडली नाही.
Related
Articles
जसप्रीत बुमरा किमान दोन आठवडे मैदानाबाहेर राहणार
02 Apr 2025
भारतीय संस्कृतीचे संघामुळे रक्षण
30 Mar 2025
फ्लोरिडात ट्रम्प समर्थक उमेदवाराचा विजय
03 Apr 2025
‘घिबली’ आर्ट काय आहे?
03 Apr 2025
केवळ सव्वा किलोमीटर रस्त्यासाठीची ८२ कोटींची निविदा रद्द करा
02 Apr 2025
कोलकात्याचा हैदराबादविरुद्ध ८० धावांनी विजय
04 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात