E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचे भर रस्त्यात अश्लील चाळे
Wrutuja pandharpure
08 Mar 2025
तरुणाच्या वडिलांनी मागितली माफी
पुणे
: पुण्यामध्ये रोजच कुठे ना कुठे तरी गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी स्वरगेट बस स्थानकावरील घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. ही घटना ताजी असतानाच आता शहरात आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यात शास्त्री रस्त्यावर सकाळच्या वेळेला BMW कारमधील मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने रस्त्यावरच अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणांन येरवडा परिसरात रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या महिलांसमोरच अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामूळे कायदा व्यवस्था, पोलिसाचा धाक आणि पुण्यातील बिघडलेली तरुणाई हे मुद्दे चर्चांचा विषय ठरलेत.
गौरव आहुजा असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. या प्रकरणामुळे शहरातलं वातावरण चांगलंच तापलं आहे.पुण्यातील शास्त्री रस्त्यावर भर दिवस हे घटना घडल्याने याचा बोलबालाही जोरदार झाला आहे. पुण्यात नंगानाच करणाऱ्या या तरुणाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. गौरव आहुजा याचे वडील मनोज आहुजा यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. गौरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते, त्याने सिग्नलवर लघुशंका नाही केली तर माझ्या तोंडावर केली आहे. मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे, असं मनोज अहुजा यांनी म्हटलं आहे.
पुण्याचे पोलीस अधिकारी या प्रकरणात काय भूमिका घेतात हे पाहणे तर महत्वाचे आहेच पण खरंच त्याच्या पालकांवर कारवाई होणार का? या मध्ये त्याच्या पालकांची खरंच चूक होती का? त्याची शिक्षा परत निबंध लिहिण्याची नसेल ना असे अनेक प्रश्न उपस्तीथ झाले आहेत.
Related
Articles
आयपीएलसाठी वैभव सूर्यवंशी सज्ज
14 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
फिनटेक कंपन्यांचा वापर करून फसवणूक करणार्या सहा जणांना अटक
12 Mar 2025
मेट्रोच्या दोन मार्गांसाठी प्रस्ताव
11 Mar 2025
नागपाड्यातील सफाई कामगारांच्या मृत्यूप्रकरणी दोघांना अटक
11 Mar 2025
उच्च पदांवर महिलांचे वर्चस्व परंतु..?
12 Mar 2025
आयपीएलसाठी वैभव सूर्यवंशी सज्ज
14 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
फिनटेक कंपन्यांचा वापर करून फसवणूक करणार्या सहा जणांना अटक
12 Mar 2025
मेट्रोच्या दोन मार्गांसाठी प्रस्ताव
11 Mar 2025
नागपाड्यातील सफाई कामगारांच्या मृत्यूप्रकरणी दोघांना अटक
11 Mar 2025
उच्च पदांवर महिलांचे वर्चस्व परंतु..?
12 Mar 2025
आयपीएलसाठी वैभव सूर्यवंशी सज्ज
14 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
फिनटेक कंपन्यांचा वापर करून फसवणूक करणार्या सहा जणांना अटक
12 Mar 2025
मेट्रोच्या दोन मार्गांसाठी प्रस्ताव
11 Mar 2025
नागपाड्यातील सफाई कामगारांच्या मृत्यूप्रकरणी दोघांना अटक
11 Mar 2025
उच्च पदांवर महिलांचे वर्चस्व परंतु..?
12 Mar 2025
आयपीएलसाठी वैभव सूर्यवंशी सज्ज
14 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
फिनटेक कंपन्यांचा वापर करून फसवणूक करणार्या सहा जणांना अटक
12 Mar 2025
मेट्रोच्या दोन मार्गांसाठी प्रस्ताव
11 Mar 2025
नागपाड्यातील सफाई कामगारांच्या मृत्यूप्रकरणी दोघांना अटक
11 Mar 2025
उच्च पदांवर महिलांचे वर्चस्व परंतु..?
12 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
4
भारतचं चॅम्पियन
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)