E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
येमेनजवळ चार नौका बुडून १८६ जण बेपत्ता
Wrutuja pandharpure
08 Mar 2025
कैरो
: येमेनजवळ निर्वासितांच्या चार नौका बुडाल्या असून दोन जणांचा मृत्यू झाला असून सुमारे १८६ जण बेपत्ता झाले आहेत. चारही नौका येमेन आणि आफ्रिकेतील डिजबौटी येथील आहेत. येमेन जवळ दोन नौका बुडाल्या. दोन खलांशांची सुटका झाली असून १८१ निर्वासित आणि येमनचे पाच खलाशी बेपत्ता आहेत. अन्य दोन नौका अफ्रिकेतील डिजबौटीतील आहेत. दोन निर्वासितांचे मृतदेह सापडले आहेत. नौकेवरील सर्व जणांची सुटका करण्यात आली. येमेन परिसरात अनेक वर्षांपासून गृहयुद्ध सुरू आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पूर्व आफ्रिकेतून निर्वासित आखाती देशांत काम मिळविण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. प्रत्येक वर्षी त्यांंची संख्या शेकडो आणि हजारोंच्या घरात असते. येमेन येथे पोहोचण्यासाठी अनेक जण चोरटा व्यापार करणार्यांची मदत घेतात. प्रवाशांनी अनेकदा नौका खचाखच भरल्या जातात. त्यानंतर लाल समुद्र आणि एडनच्या आखातात बुडत असतात. दरम्यान, २०२३ मध्ये ९७ हजार २०० निर्वासितांनी येमेन गाठले होते. २०२१ च्या तुलनेत त्यांची संख्या तिप्पट झाली आहे.
Related
Articles
बळीराजाला बळ देणार; कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर
11 Mar 2025
युवराज सिंग-विराट कोहली यांच्यात मतभेद
14 Mar 2025
वाचक लिहितात
15 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
11 Mar 2025
महापालिका शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांच्या निवृत्तीवेतन योजनेसाठी सरकार प्रयत्नशील
12 Mar 2025
वाचक लिहितात
11 Mar 2025
बळीराजाला बळ देणार; कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर
11 Mar 2025
युवराज सिंग-विराट कोहली यांच्यात मतभेद
14 Mar 2025
वाचक लिहितात
15 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
11 Mar 2025
महापालिका शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांच्या निवृत्तीवेतन योजनेसाठी सरकार प्रयत्नशील
12 Mar 2025
वाचक लिहितात
11 Mar 2025
बळीराजाला बळ देणार; कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर
11 Mar 2025
युवराज सिंग-विराट कोहली यांच्यात मतभेद
14 Mar 2025
वाचक लिहितात
15 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
11 Mar 2025
महापालिका शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांच्या निवृत्तीवेतन योजनेसाठी सरकार प्रयत्नशील
12 Mar 2025
वाचक लिहितात
11 Mar 2025
बळीराजाला बळ देणार; कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर
11 Mar 2025
युवराज सिंग-विराट कोहली यांच्यात मतभेद
14 Mar 2025
वाचक लिहितात
15 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
11 Mar 2025
महापालिका शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांच्या निवृत्तीवेतन योजनेसाठी सरकार प्रयत्नशील
12 Mar 2025
वाचक लिहितात
11 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)