E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
युक्रेनच्या वीज प्रकल्पांवर रशियाचे पुन्हा बाँब हल्ले
Wrutuja pandharpure
08 Mar 2025
किव्ह
: युद्धबंदीसाठी अमेरिकेसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष झेलन्स्की यांनी सांगितले असताना रशियाने युक्रेनच्या वीज प्रकल्पांवर पुन्हा हल्ले केले आहेत. रात्रभर हल्ले सुरू होते, असे शुक्रवारी युक्रेनच्या अधिकार्यांनी सांगितले.
युक्रेनच्या पायाभूत वीज प्रकल्पांंना रशियाने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर करून लक्ष्य केले. दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध संपुष्टात आणण्यासाठी पुढील आठवड्यात अमेरिकेसोबत चर्चा करू, असे झेलन्स्की यांनी सांगितले होते. त्यानंतर एका तासात रशियाने वीज प्रकल्पावर हल्ले केले आहेत. ऊर्जामंत्री हेरमन हालुश्चेंको यांनी फेसबुकवर हल्ल्यांची माहिती दिली. ते म्हणाले, मुलासह दहा नागरिक जखमी झाले. रशिया आता वारंवार वीज आणि वायू निर्मिती ठिकाणांवर हल्ले करत आला आहे. त्याचे नागरिकांवर काय दुष्परिणाम होतील, याचा विचार त्यापूर्वीॅ केला जात नाही. हल्ल्यांचा परिणाम सामान्य नागरिकांना भोगावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
Related
Articles
ना घी, ना बडगा... शिळ्या कढीला तडका!
12 Mar 2025
नीरा-भीमा कारखान्यावर हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व
15 Mar 2025
दहशतवादाचा केंद्रबिंदू संपूर्ण जगाला माहीत
15 Mar 2025
मढीची यात्रा वादाच्या भोवर्यात! (अग्रलेख)
14 Mar 2025
डिंभे धरणात ४४.२१ टक्के पाणीसाठा शिल्लक
17 Mar 2025
सतीश भोसले याच्या घरावर बुलडोझर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?