E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
सर्व ओलिसांना सोडा, अन्यथा कडक कारवाई करू
Wrutuja pandharpure
07 Mar 2025
ट्रम्प यांचा हमास दहशतवाद्यांना इशारा
वॉशिंग्टन
: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमास दहशतवाद्यांना गाझामधील सर्व ओलिसांना सोडण्यासाठी शेवटाचा इशारा दिला आहे.व्हाईट हाऊसच्या आठ माजी ओलिसांच्या भेटीनंतर ट्रम्प यांनी त्यांच्या समाज माध्यमावर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ते इस्राएलला आवश्यक ते सर्व मदत करत आहेत. सर्व ओलिसांना आता सोडा, तुम्ही ज्यांची हत्या केली त्यांचे मृतदेह ताबडतोब स्वाधीन करा, अन्यथा आता तुमच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. केवळ विकृत लोकच मृतदेह ठेवतात, तुम्ही विकृत आहात, असेही ते म्हणाले. यापूर्वी, व्हाईट हाऊसने म्हटले होते, की अमेरिकन अधिकारी हमासच्या अधिकार्यांशी सतत चर्चा करत आहेत. ट्रम्प यांनी दहशतवादी संघटनेला दिलेला थेट इशारा म्हणजे आता चर्चा न करता सरळ कारवाई करण्यात येईल.
Related
Articles
सय्यद आबिद अली यांचे निधन
14 Mar 2025
अल्पवयीन आरोपीकडून पिस्तुलासह काडतुसे जप्त
18 Mar 2025
बेकायदा शाळा बंद करण्याचा आदेश
12 Mar 2025
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
मुंबई विमानतळावर साडेआठ कोटींचे सोने जप्त्
18 Mar 2025
आयएसआयसाठी हेरगिरी करणार्या दोघांना अटक
15 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?