E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
जपानी वक्तृत्व स्पर्धेत कनका पेडणेकर प्रथम
Wrutuja pandharpure
03 Feb 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा सन्मान
पुणे
: मोंबुशो स्कॉलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (मोसाई ) तर्फे आयोजित ३६व्या जपानी भाषेच्या वक्तृत्व स्पर्धेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या जपानी भाषा विभागातील बी.ए. जपानी भाषा द्वितीय वर्षात शिकणार्या कनका देवेंद्र पेडणेकर हिने पश्चिम विभागातून वरिष्ठ गटात प्रथम पारितोषिक मिळवले. हे बक्षीस तिला विभागून मिळाले आहे.
पश्चिम विभागाची स्पर्धा जलताप पुणे, निहोनजिनकाई आणि कॉनस्युलेट जनरल ऑफ जपान, मुंबई तर्फे आयोजित करण्यात आली. पारितोषिकाचे स्वरूप सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे होते.हे पारितोषिक टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या जपानी भाषा विभागासाठी अभिमानाचा क्षण आहे. विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक आणि कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी जपानी भाषा विभाग व कनका पेडणेकर यांचे अभिनंदन केले.
Related
Articles
मेट्रोचा नवा मार्ग; निगडी, रावेत, वाकड, नाशिक फाट्यामार्गे चाकण
10 Mar 2025
फरारी दाम्पत्यांविरूध्द अटक वॉरंट
07 Mar 2025
‘बब्बर खालसा’चे महाकुंभ होते लक्ष्य
07 Mar 2025
दिल्लीत लाडक्या बहिणींना मिळणार अडीच हजार रूपये
10 Mar 2025
शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध
07 Mar 2025
समृद्धी महामार्गावर २२ ठिकाणी उभारणार स्वच्छतागृह

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरून गदारोळ
3
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
4
अमेरिकेचा अडसर (अग्रलेख)
5
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
6
स्वातंत्र्यसेनानी शिशिरकुमार बोस