E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
ईशा देओलचा घटस्फोट
Samruddhi Dhayagude
08 Feb 2024
मुंबई : अभिनेत्री ईशा देओलचा घटस्फोट झाला आहे. पती आणि उद्योगपती भारत टाखटानी यांच्यापासून ती विभक्त झाली आहे. संमतीने घटस्फोट घेण्यात आल्याचे दोघांकडून सांगण्यात आले.
अकरा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. गेल्या काही दिवसांपासूनते घटस्फोट घेण्याच्या विचारात असल्याच्या बातम्या समाज माध्यमांवर येत होत्या. राध्या आणि मिराया अशा दोन मुली त्यांना आहेत. स्वत:चे हित आणि कल्याणासाठी तसेच खासगी आयुष्य जपण्यासाठी घटस्फोटचा निर्णय घेतल्याचे ईशा आणि भारत यांनी सांगितले आहे. ईशा देओल ही प्रख्यात अभिनेत्री हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांची कन्या आहे. भारतसोबत तिने 29 जून 2012 रोजी विवाह केला होता.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
11 Mar 2025
यंदा गहू राहणार सर्वसामान्यांच्या आवाक्यात
10 Mar 2025
पंतप्रधान मोदींकडून ‘वनतारा’ पशुसंवर्धन केंद्राचे उद्घाटन
07 Mar 2025
मोशीत संभाजी महाराजांचा १०० फूट उंच पुतळा उभारण्यास पालिकेची मान्यता
12 Mar 2025
क्रीडा मंत्रालयाने मागे घेतले भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन
12 Mar 2025
पंतप्रधान मोदी जाणार मॉरिशस दौर्यावर
08 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरून गदारोळ
3
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
4
अमेरिकेचा अडसर (अग्रलेख)
5
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
6
स्वातंत्र्यसेनानी शिशिरकुमार बोस