E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
गाझा पट्टीमध्ये इस्रायलचे हवाई हल्ले; ५५ पॅॅलेस्टिनी ठार
Samruddhi Dhayagude
04 Apr 2025
देर अल-बालाह : इस्रायलने बुधवारी रात्री गाझा पट्टीमध्ये केलेल्या हल्ल्यात ५५ नागरिक ठार झाले. रुग्णालयाच्या अधिकार्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. या हल्ल्याच्या एक दिवस आधी इस्रायलच्या वरिष्ठ सरकारी अधिकार्यांनी सांगितले होते, की इस्रायल गाझामधील मोठा भाग ताब्यात घेईल, आणि पॅलेस्टिनी प्रदेशात नवीन सुरक्षा कॉरिडॉर स्थापन करेल.
गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या खान युनिसमधील अधिकार्यांनी सांगितले, की येथील हल्ल्यात नासेर रुग्णालयात १४ मृतदेह असून त्यात नऊ जण एकाच कुटुंबातील आहेत. यात पाच मुले आणि चार महिलांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. तर खान युनिस येथील रुग्णालयात लहान मुले आणि महिलांसह १९ नागरिकांचे मृतदेह आणण्यात आले, असे रुग्णालयाच्या अधिकार्यांनी सांगितले.गाझा पट्टीतील अहली रुग्णालयात सात मुलांसह २१ जणांचे मृतदेह आणण्यात आले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बुधवारी सांगितले, की इस्रायल गाझामध्ये एक नवीन सुरक्षा कॉरिडॉर स्थापन करत आहे.
Related
Articles
पाण्याच्या टँकरच्या पळवापळवीला बसणार चाप
14 Apr 2025
निळ्या हिर्याचा लिलाव पुढील महिन्यात
15 Apr 2025
लेझरच्या वापराने क्षेपणास्र नष्ट करण्याचे तंत्रज्ञान विकसित
14 Apr 2025
तामिळनाडूतील नवी युती (अग्रलेख)
15 Apr 2025
दुचाकीमध्ये वायर अडकून पोलिस जखमी
17 Apr 2025
पाणी वापराचे होणार लेखापरीक्षण
12 Apr 2025
पाण्याच्या टँकरच्या पळवापळवीला बसणार चाप
14 Apr 2025
निळ्या हिर्याचा लिलाव पुढील महिन्यात
15 Apr 2025
लेझरच्या वापराने क्षेपणास्र नष्ट करण्याचे तंत्रज्ञान विकसित
14 Apr 2025
तामिळनाडूतील नवी युती (अग्रलेख)
15 Apr 2025
दुचाकीमध्ये वायर अडकून पोलिस जखमी
17 Apr 2025
पाणी वापराचे होणार लेखापरीक्षण
12 Apr 2025
पाण्याच्या टँकरच्या पळवापळवीला बसणार चाप
14 Apr 2025
निळ्या हिर्याचा लिलाव पुढील महिन्यात
15 Apr 2025
लेझरच्या वापराने क्षेपणास्र नष्ट करण्याचे तंत्रज्ञान विकसित
14 Apr 2025
तामिळनाडूतील नवी युती (अग्रलेख)
15 Apr 2025
दुचाकीमध्ये वायर अडकून पोलिस जखमी
17 Apr 2025
पाणी वापराचे होणार लेखापरीक्षण
12 Apr 2025
पाण्याच्या टँकरच्या पळवापळवीला बसणार चाप
14 Apr 2025
निळ्या हिर्याचा लिलाव पुढील महिन्यात
15 Apr 2025
लेझरच्या वापराने क्षेपणास्र नष्ट करण्याचे तंत्रज्ञान विकसित
14 Apr 2025
तामिळनाडूतील नवी युती (अग्रलेख)
15 Apr 2025
दुचाकीमध्ये वायर अडकून पोलिस जखमी
17 Apr 2025
पाणी वापराचे होणार लेखापरीक्षण
12 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
टार्गेट पूर्ण; कामगारांना एसयूव्ही गिफ्ट!