E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
भंडार्यात वीज कोसळून दोन शेतमजुरांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
04 Apr 2025
भंडारा : भंडार्यात वीज कोसळून दोन शेतमजुरांचा मृत्यू झाला. तर एकजण थोडक्यात बचावला. तुमसर तालुक्यातील पाथरी शेत शिवारात गुरूवारी सकाळी ही घटना घडली. मनीषा भारत पुष्पतोडे (वय २५) आणि प्रमोद मणिराम नागपुरे (४५) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही तुमसर तालुक्यातील पाथरी येथील रहिवासी आहेत.
भंडार्यात गुरूवारी सकाळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. रब्बी पिकांचा हंगाम सुरू असल्याने शेतातील कामे करण्यासाठी सकाळीच मजूर शेतात गेले होते. पुष्पतोडे आणि नागपुरे हे दोघे देखील शेतातील कामासाठी गेले होते. शेतात काम करत असतानाच अचानक आलेल्या वादळी पावसाला सुरवात झाली. यात वीज कोसळून दोघांचाही मृत्यू झाला. यावेळी मनीषा पुष्पतोडे यांचे सासरे ही या शेतात काम करीत होते. मात्र ते त्यांच्यापासून दूर असल्याने थोडक्यात बचावले.
Related
Articles
धानोरीत तोंडावर मुखवटे आणि हातात कोयता घेऊन दहशत
15 Apr 2025
कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार
17 Apr 2025
एस.टी. कर्मचार्यांचा पगार सात तारखेलाच होणार
12 Apr 2025
‘वक्फ’ कायद्याच्या समर्थनार्थ चार राज्ये न्यायालयात
16 Apr 2025
देशात दहा लाख लोकसंख्येमागे केवळ १५ न्यायाधीश
16 Apr 2025
एका युगप्रवर्तक परिवर्तनाचा प्रवास
14 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
टार्गेट पूर्ण; कामगारांना एसयूव्ही गिफ्ट!