E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
बिष्णोई टोळीतील पाच जणांना अटक
Samruddhi Dhayagude
04 Apr 2025
उद्योगपतीच्या हत्येचे कारस्थान उधळले
मुंबई : मुंबईतील बड्या उद्योगपतीला ठार मारण्याच्या तयारीत असलेल्या पाच गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अंधेरीतील हॉटेलमधून अटक केली. हे पाचही गुन्हेगार कुख्यात बिष्णोई टोळीशी संबंधित आहेत.
विकास दिनेश ठाकुर (वय २४), सुमितकुमार मुकेशकुमार दिलावर (२६), देवेंद्र रूपेश सक्सेना (२४), श्रेयस सुरेश यादव (२७) आणि विवेककुमार नागेंद्र शहा गुप्ता (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी हे हरयाना, बिहार आणि राजस्तानमधील असल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी २०२५ पासून ही टोळी मुंबईत सक्रिय असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळत होती. गोपनीय सूत्रांच्या माध्यमातून ही टोळी एका बड्या गुंडाच्या सूचनेवरून एका उद्योगपतीची हत्या करण्यासाठी मुंबईत दाखल झाल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती मिळताच मुंबई पोलिस आयुक्तालयाने तात्काळ एक पथक तयार करून अंधेरीतील प्लॅटिनम हॉटेलमध्ये छापा टाकला. हॉटेलमधील रूम नंबर १६ मधून पाच संशयितांना अटक केली. या आरोपींकडून देशी बनावटीची ७ पिस्तुल, २१ जिवंत काडतुसे, दोन सिमकार्ड आणि मोबाइल्स आणि डोंगल्स जप्त केले. उद्योगपतीची हत्या करण्यासाठी आरोपींनी शस्त्रांची तजवीज, प्रवासाचा आराखडा आणि हत्येनंतर पलायनाची योजना तयार केली होती. मात्र, पोलिसांनी हे कारस्थान उधळून लावले.
Related
Articles
पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवादी देहूरोडमधील पर्यटकाच्या मोबाईलमध्ये कैद
27 Apr 2025
युद्धसराव जोरात
30 Apr 2025
दहशतवादी हल्ल्याचा बीसीसीआयकडून निषेध
24 Apr 2025
पहलगामचा दहशतवादी हल्ला
27 Apr 2025
लष्करप्रमुख की दहशतवादी? (अग्रलेख)
29 Apr 2025
सर्व पाकिस्तानींची ओळख पटली; सर्वांना देशाबाहेर पाठवणार : मुख्यमंत्री
29 Apr 2025
पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवादी देहूरोडमधील पर्यटकाच्या मोबाईलमध्ये कैद
27 Apr 2025
युद्धसराव जोरात
30 Apr 2025
दहशतवादी हल्ल्याचा बीसीसीआयकडून निषेध
24 Apr 2025
पहलगामचा दहशतवादी हल्ला
27 Apr 2025
लष्करप्रमुख की दहशतवादी? (अग्रलेख)
29 Apr 2025
सर्व पाकिस्तानींची ओळख पटली; सर्वांना देशाबाहेर पाठवणार : मुख्यमंत्री
29 Apr 2025
पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवादी देहूरोडमधील पर्यटकाच्या मोबाईलमध्ये कैद
27 Apr 2025
युद्धसराव जोरात
30 Apr 2025
दहशतवादी हल्ल्याचा बीसीसीआयकडून निषेध
24 Apr 2025
पहलगामचा दहशतवादी हल्ला
27 Apr 2025
लष्करप्रमुख की दहशतवादी? (अग्रलेख)
29 Apr 2025
सर्व पाकिस्तानींची ओळख पटली; सर्वांना देशाबाहेर पाठवणार : मुख्यमंत्री
29 Apr 2025
पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवादी देहूरोडमधील पर्यटकाच्या मोबाईलमध्ये कैद
27 Apr 2025
युद्धसराव जोरात
30 Apr 2025
दहशतवादी हल्ल्याचा बीसीसीआयकडून निषेध
24 Apr 2025
पहलगामचा दहशतवादी हल्ला
27 Apr 2025
लष्करप्रमुख की दहशतवादी? (अग्रलेख)
29 Apr 2025
सर्व पाकिस्तानींची ओळख पटली; सर्वांना देशाबाहेर पाठवणार : मुख्यमंत्री
29 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नंदनवनात रक्तपात (अग्रलेख)
2
पाकिस्तानला इशारा (अग्रलेख)
3
हल्लेखोरांना कल्पना नसेल अशी शिक्षा देऊ
4
काश्मीरमधील शापित सौंदर्य
5
पाणी टंचाई आणि टँकरग्रस्ततेचा शाप?
6
नियोजित काश्मीर दौरे रद्द