E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
जोशी रेल्वे म्युझिअमचा वर्धापन दिन साजरा
Samruddhi Dhayagude
04 Apr 2025
पुणे मेट्रोच्या प्रतिकृतीची निर्मिती
पुणे : सुप्रसिद्ध रेल्वे प्रतिकृतींचे संग्रहालय जोशीज म्युझिअम ऑफ मिनीएचर रेल्वेजने २७ वा वर्धापन दिन साजरा केला. चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जोशी म्युझिअमचे देवव्रत व रवी जोशी यांच्या उपस्थितीत यावेळी चितळे यांच्या हस्ते ट्रेन मॉडेलींगचा छंद जोपासू पाहणार्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या म्युझीयमच्या संकेतस्थळावरील एका विशेष विभागाचे उद्घाटन करण्यात आले. या विभागाद्वारे ट्रेन मॉडेलींगसंबंधी उपकरणे उपलब्ध करून देण्यात येतील. पुणे मेट्रोच्या प्रतिकृतीची निर्मिती जोशी म्युझिअमतर्फे करण्यात येत आहे त्याची पाहणी देखील चितळे यांनी यावेळी केली.
गिरीश चितळे म्हणाले, २ दशकांपूर्वी मी रेल्वे प्रतिकृतींचे हे संग्रहालय पाहायला आलो होतो. आजही या संग्रहालयातील शो बघतांना मला तितकाच आनंद झाला. कला आणि विज्ञान यांचा अनोखा मिलाफ असलेले हे संग्रहालय रेल्वेच्या विविध प्रकारांची माहिती अतिशय रंजकपणे उपलब्ध करून देते. आज भारतातील मेट्रोचे जाळे वाढत आहे. तसेच भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण आंतरराष्ट्रीय दर्जाचे होते आहे त्यामुळे आजच्या तरुण पिढीला येथील चालते फिरते रेल्वेचे प्रकार समजण्यास आणखी सोपे झाले आहे.
गेल्या वर्षी आम्ही वंदे भारत या रेल्वेच्या प्रतिकृतींचे ६०० नग तयार करून दिले होते. यंदा आम्ही पुणे मेट्रोची प्रतिकृती तयार करत आहोत. लवकरच आपल्या पुणे मेट्रोच्या या प्रतिकृती पुणे मेट्रोच्या काही स्थानकांवर उपलब्ध होतील अशी माहिती जोशी रेल्वे संग्रहालयाचे संचालक रवी जोशी यांनी दिली.
Related
Articles
शुल्कवाढीचा भूकंप
13 Apr 2025
नेपाळ पुन्हा राजेशाहीच्या दिशेने?
13 Apr 2025
कसोटीच्या काळात नेतृत्वाची धुरा!
13 Apr 2025
माजी सभापती रामभाऊ बोरचटे यांचे निधन
15 Apr 2025
भाजपने उत्तर प्रदेशला अराजकतेच्या युगात ढकलले : अखिलेश
14 Apr 2025
केंद्राची नोकर भरती योजना फसवी
12 Apr 2025
शुल्कवाढीचा भूकंप
13 Apr 2025
नेपाळ पुन्हा राजेशाहीच्या दिशेने?
13 Apr 2025
कसोटीच्या काळात नेतृत्वाची धुरा!
13 Apr 2025
माजी सभापती रामभाऊ बोरचटे यांचे निधन
15 Apr 2025
भाजपने उत्तर प्रदेशला अराजकतेच्या युगात ढकलले : अखिलेश
14 Apr 2025
केंद्राची नोकर भरती योजना फसवी
12 Apr 2025
शुल्कवाढीचा भूकंप
13 Apr 2025
नेपाळ पुन्हा राजेशाहीच्या दिशेने?
13 Apr 2025
कसोटीच्या काळात नेतृत्वाची धुरा!
13 Apr 2025
माजी सभापती रामभाऊ बोरचटे यांचे निधन
15 Apr 2025
भाजपने उत्तर प्रदेशला अराजकतेच्या युगात ढकलले : अखिलेश
14 Apr 2025
केंद्राची नोकर भरती योजना फसवी
12 Apr 2025
शुल्कवाढीचा भूकंप
13 Apr 2025
नेपाळ पुन्हा राजेशाहीच्या दिशेने?
13 Apr 2025
कसोटीच्या काळात नेतृत्वाची धुरा!
13 Apr 2025
माजी सभापती रामभाऊ बोरचटे यांचे निधन
15 Apr 2025
भाजपने उत्तर प्रदेशला अराजकतेच्या युगात ढकलले : अखिलेश
14 Apr 2025
केंद्राची नोकर भरती योजना फसवी
12 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
2
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
टार्गेट पूर्ण; कामगारांना एसयूव्ही गिफ्ट!