E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
म्यानमार भूकंप क्षेत्रातून तरुणाला वाचवले
Wrutuja pandharpure
03 Apr 2025
पाच दिवस सुरू होती जीवन मरणाची झुंज
बँकॉक
: म्यानमारला नुकताच प्रलंयकारी भूकंपाचा तडाखा बसला होता. हजारो इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या होत्या. तब्बल पाच दिवसांनंतर एका तरुणाला ढिगार्याखालून जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. गेल्या शुक्रवारी म्यानमार, थायलंड परिसराला ७.७ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला होता. म्यानमारमध्ये प्रचंड हानी झाली होती. राजधानी नायपीताव येथील हॉटेलच्या इमारतीच्या ढिगार्याखाली तो अडकून पडला होता. त्याला आता बाहेर काढण्यात यश आले. सुमारे १०८ तास खटपट करुन मदतकार्य पथकाने त्याची ढिगार्याखालून सुटका केली. अंगावर शर्ट नव्हता आणि धुळीने तो माखला होता. गेले पाच दिवस तो जीवन आणि मरणाची लढाई एकटाच लढत होता. तुर्किये आणि स्थानिक मदत पथकाने त्याची सुटका केली आहे. दरम्यान, भूकंपात २ हजार ७१९ जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार ५२१ जखमी झाले.
Related
Articles
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
12 Apr 2025
आयसीसी जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या क्रमवारीच्या प्रणालीत बदल करणार?
13 Apr 2025
संरक्षण साहित्याची विक्रमी निर्यात
14 Apr 2025
बांगरवाडी परिसरात मोरांची पाण्यासाठी वणवण
16 Apr 2025
तामिळनाडूतील नवी युती (अग्रलेख)
15 Apr 2025
अलकनंदा नदीत मोटार कोसळून पाच बेपत्ता
13 Apr 2025
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
12 Apr 2025
आयसीसी जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या क्रमवारीच्या प्रणालीत बदल करणार?
13 Apr 2025
संरक्षण साहित्याची विक्रमी निर्यात
14 Apr 2025
बांगरवाडी परिसरात मोरांची पाण्यासाठी वणवण
16 Apr 2025
तामिळनाडूतील नवी युती (अग्रलेख)
15 Apr 2025
अलकनंदा नदीत मोटार कोसळून पाच बेपत्ता
13 Apr 2025
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
12 Apr 2025
आयसीसी जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या क्रमवारीच्या प्रणालीत बदल करणार?
13 Apr 2025
संरक्षण साहित्याची विक्रमी निर्यात
14 Apr 2025
बांगरवाडी परिसरात मोरांची पाण्यासाठी वणवण
16 Apr 2025
तामिळनाडूतील नवी युती (अग्रलेख)
15 Apr 2025
अलकनंदा नदीत मोटार कोसळून पाच बेपत्ता
13 Apr 2025
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
12 Apr 2025
आयसीसी जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या क्रमवारीच्या प्रणालीत बदल करणार?
13 Apr 2025
संरक्षण साहित्याची विक्रमी निर्यात
14 Apr 2025
बांगरवाडी परिसरात मोरांची पाण्यासाठी वणवण
16 Apr 2025
तामिळनाडूतील नवी युती (अग्रलेख)
15 Apr 2025
अलकनंदा नदीत मोटार कोसळून पाच बेपत्ता
13 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
टार्गेट पूर्ण; कामगारांना एसयूव्ही गिफ्ट!