E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
कुकडी पाटबंधारे विभागातील धरणाची पातळी खालावली
Wrutuja pandharpure
03 Apr 2025
शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण
शिवनेरी
,(वार्ताहर) : जुन्नर तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने विहिरीची पातळी ठिकठिकाणी कमी झालेली पहावयास मिळत आहे.
एप्रिल मे जून या महिन्यात पाण्यासाठी शेतकर्यांना वन वन हिंडावे लागणार आहे. मुक्या जनावरांना पाणी पिण्यासाठी शेतकर्यांना खूपच कसरत करावी लागत आहे. शेतातील उभ्या पिकाला सध्या वारंवार पाणी द्यावे लागत आहे.
कुकडी पाटबंधारे विभागातील पाण्याचीधरणाची पातळी कमी झाल्याने धरण परिसर शेतकरी तसेच नदी व कालवा पाण्यावर अवलंबून असणारे सर्व शेतकरी नागरिकांना याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.आजची कुकडी पाटबंधारे विभागातील धरणाची २१. ०४ टक्केवारी व पाणी पातळी उपयुक्त साठा ६२४५ आहे. मागील कुकडी पाटबंधारे विभागातील धरणाची २५. १७ टक्केवारी व पाणी पातळी उपयुक्त साठा ७४७० आहे.सांडवा वडज धरणातून २०० क्युसेक व डिंभे धरणातून ४५० तसेच कालवा मधून येडगाव धरणातील ३ ५० क्युसेक, पिंपळगाव जोगे २२५ क्युसेक, डिंभे डावा क्युसेक ६०० व उजवा क्युमेक्स २०० तसेच विसापूर ९० क्युसेक पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे.येडगाव १८. ७१ माणिकडोह ६. ३० वडज ३६. ७५ पिंपळगाव जोगे १९. २४ डिंभे ३२. ५० विसापुर २९. १४ चिल्हेवाडी २३. ९२ व घोड २२. २८ अशी आजची धरणातील पाणीसाठा आहे.
Related
Articles
वाचक लिहितात
16 Apr 2025
विविध क्षेत्रांतील आव्हानांना नवकल्पना हेच उत्तर
13 Apr 2025
दिल्लीचा राजस्तानविरुद्ध ’सुपर’विजय
17 Apr 2025
चीनची निर्यात मार्चमध्ये १२ टक्के वाढली
15 Apr 2025
गुजरातमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या; ३ मुलांची प्रकृती गंभीर
14 Apr 2025
मुलीला वाममार्गाला लावणार्या आईसह साथीदार अटकेत

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
2
विचारांची पुंजी जपायला हवी
3
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
टार्गेट पूर्ण; कामगारांना एसयूव्ही गिफ्ट!