E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
‘कोसली’ला द्वितीय भाषेचा दर्जा देण्याची बीजेडीची मागणी
Wrutuja pandharpure
03 Apr 2025
भुवनेश्वर
: ओडिशातील कोसली भाषेला द्वितीय भाषेचा दर्जा देण्याची आणि संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची विनंती विरोधी पक्ष बिजू जनता दलाने बुधवारी केली. बीजेडीचे विधानसभेतील उपनेते प्रसन्न आचार्य यांनी शून्य प्रहरात ही मागणी केली.
प्रसन्न आचार्य म्हणाले, ओडिशात संबलपुरी भाषा कोसली म्हणून लोकप्रिय आहे. राज्याच्या ४.५ कोटी लोकसंख्येपैकी ३० पैकी ११ जिल्ह्यांमध्ये १.५ कोटींहून अधिक लोक कोसली भाषा बोलतात. त्यामुळे राज्याच्या पश्चिम भागात बोलल्या जाणार्या या भाषेला दुसर्या भाषेचा दर्जा देणे आवश्यक आहे. या भाषेत अनेक लघुकथा, कविता आणि पुस्तके लिहिली गेली आहेत, ज्याचा स्वतःचा शब्दकोश देखील आहे. कोसलीमध्ये दरवर्षी अनेक नाटके आणि नाट्यप्रयोगही लिहून सादर केले जातात.
सत्यनारायण बोहिदर आणि हलधर नाग यांसारख्या नामवंत व्यक्तींच्या योगदानाचा दाखला देत आचार्य म्हणाले, बोहिदर हे कोसली भाषेतील कोसली भाषाकोश आणि व्याकरणाचे लेखक आहेत, तर नाग हे पद्मश्री पुरस्कार विजेते आहेत, ते कोसली लोकगीतांसाठी ओळखले जातात. बीजेडीने कोसली भाषेला संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी संसदेत वारंवार केली आहे.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
12 Apr 2025
सोन्यातील गुंतवणूक तारणार का?
14 Apr 2025
घाऊक महागाई दर २.०२ टक्के
16 Apr 2025
मुक्त व्यापार करुन चीन देणार अमेरिकेला शह
16 Apr 2025
आश्रमात २७ मुलांवर अत्याचार
17 Apr 2025
नाममात्र दरात टीसीएसला आंध्रप्रदेशात जागा
16 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Apr 2025
सोन्यातील गुंतवणूक तारणार का?
14 Apr 2025
घाऊक महागाई दर २.०२ टक्के
16 Apr 2025
मुक्त व्यापार करुन चीन देणार अमेरिकेला शह
16 Apr 2025
आश्रमात २७ मुलांवर अत्याचार
17 Apr 2025
नाममात्र दरात टीसीएसला आंध्रप्रदेशात जागा
16 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Apr 2025
सोन्यातील गुंतवणूक तारणार का?
14 Apr 2025
घाऊक महागाई दर २.०२ टक्के
16 Apr 2025
मुक्त व्यापार करुन चीन देणार अमेरिकेला शह
16 Apr 2025
आश्रमात २७ मुलांवर अत्याचार
17 Apr 2025
नाममात्र दरात टीसीएसला आंध्रप्रदेशात जागा
16 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Apr 2025
सोन्यातील गुंतवणूक तारणार का?
14 Apr 2025
घाऊक महागाई दर २.०२ टक्के
16 Apr 2025
मुक्त व्यापार करुन चीन देणार अमेरिकेला शह
16 Apr 2025
आश्रमात २७ मुलांवर अत्याचार
17 Apr 2025
नाममात्र दरात टीसीएसला आंध्रप्रदेशात जागा
16 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
2
विचारांची पुंजी जपायला हवी
3
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
टार्गेट पूर्ण; कामगारांना एसयूव्ही गिफ्ट!