E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
उसेन बोल्टच्या वडिलांचे निधन
Wrutuja pandharpure
03 Apr 2025
जमैका
: दिग्गज धावपटू आणि आठ वेळा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता उसेन बोल्ट याचे वडील वेलेस्ली बोल्ट यांचे निधन झाले उसेन बोल्ट याचे वडील वेलेस्ली बोल्ट फक्त ६८ वर्षांचे होते. पण बराच काळ आजारी होते. त्यांनी जमैका येथे अखेरचा श्वास घेतला.
बोल्टच्या चॅम्पियन बनण्याच्या प्रवासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हाती आलेल्या माहितीच्या आधारे बोल्टचे वडील वेलेस्ली त्यांच्या पत्नी जेनिफर बोल्टसोबत जमैकामध्ये एक लहान किराणा दुकान चालवत होते. उसेन बोल्टला जगातील सर्वोत्तम धावपटू आणि चॅम्पियन बनवण्यात त्याच्या वडिलांचा मोठा वाटा होता. जमैकाच्या क्रीडा मंत्री ऑलिव्हिया ग्रेंज यांनी उसेन बोल्टच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, जमैकाचे पंतप्रधान अँड्र्यू होलनेस यांनीही समाज माध्यमांवर दु:ख व्यक्त केले आहे.
Related
Articles
पैशातून सर्व समस्या सुटतात हा चुकीचा गैरसमज
26 Apr 2025
राज्यात आठ हजार ९०५ मेगवॉट वीज निर्मिती होणार
29 Apr 2025
पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार
29 Apr 2025
मुंबई पोलिस आयुक्तपदी देवेन भारती
30 Apr 2025
दिल्ली विधानसभेनंतर महापालिकेतही कमळ फुलले
26 Apr 2025
फ्लॅटमध्ये राहणे झाले महाग
25 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पाकिस्तानला इशारा (अग्रलेख)
2
हल्लेखोरांना कल्पना नसेल अशी शिक्षा देऊ
3
छुप्या युद्धाचा भाग
4
शिबिरातले मंथन काँग्रेसला पूरक?
5
नियोजित काश्मीर दौरे रद्द
6
सोन्याचे दर आकाशात