E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
हाँगकाँगमधील सहा चिनी अधिकार्यांवर निर्बंध
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
हाँगकाँग
: हाँगकाँगच्या स्वायत्ततेला धोका निर्माण करणार्या चीनच्या सहा आणि हाँगकाँगच्या एका अधिकार्यावर अमेरिकेने निर्बंध लागू केले आहेत. या कारवाईनंतर अमेरिकेला जशास तसे उत्तर देण्याचे चीनने ठरविले आहे.
न्याय सचिव पॉल लॅम, सुरक्षा कार्यालयाचे संचालक डाँग जिंगवेई, आणि पालिस आयुक्त रेमंड सियू यांचा समावेश आहे. निर्बंध लागू केल्यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये वादाला तोंड फुटले आहे. दोन्ही देशांत अगोदरपासूनच तैवान, आयात शुल्क विषयांवरून तणाव वाढला असताना नव्या वादाला तोंड फुटले आहे. चीन आणि हाँगकांगच्या अधिकार्यांचा वापर सुरक्षेसाठी हाँगकाँग सरकारकडून केला जातो. देशविरोधी कारवायात सहभाग असल्याचे दिसून येताच यापूर्वी १९ जणांची हकालपट्टी केली होती. त्यात अमेरिकन नागरिक आणि अन्य चार रहिवाशांचा समावेश होता, असे अमेरिकेच्या गृह विभागाने स्पष्ट केले.
Related
Articles
‘फुले-आंबेडकर विरुद्ध फडणवीस’ असा हा झगडा आहे : संजय राऊत
14 Apr 2025
महागणपती मंदिरात अथर्वशीर्ष पठण
17 Apr 2025
जप्त केलेल्या मिळकतींचा पालिकेकडून लिलाव
16 Apr 2025
गुजरातमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या; ३ मुलांची प्रकृती गंभीर
14 Apr 2025
पाण्याच्या टँकरच्या पळवापळवीला बसणार चाप
14 Apr 2025
मार्केटयार्डात संत्र्याला विक्रमी दर एक किलोला २२२ रुपये दर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
टार्गेट पूर्ण; कामगारांना एसयूव्ही गिफ्ट!