E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
प्रार्थनास्थळ कायद्यासंदर्भात नवे अर्ज स्वीकारणार नाही
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
सर्वोच्च न्यायालयाने खडसावले
नवी दिल्ली
: देशात १५ ऑगस्ट १९४७ पयर्ंंतची धार्मिक स्थळे जैसे थे ठेवावीत, या संदर्भातील १९९१ च्या प्रार्थनास्थळ (विशेष तरतूद) कायदा संदर्भात कोणत्याही नव्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, तसेच ते स्वीकारले जाणार नाहीत अशा शब्दांत असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी खडसावले.
कायद्यातील विविध तरतुदीना वकील अश्विनी वैष्णव यांच्यासह सहा जणांनी आक्षेप घेतला आहे. ते न्यायालयात प्रलंबित आहेत कायद्याचा विद्यार्थी नितीन उपाध्याय याने आपल्या प्रलंबित अर्जावर देखील सुनावणी घ्यावी, अशी विनंती. सर न्यायाधीश संजीव खन्ना आणि संजीव कुमार यांना केली. त्यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, आता कोणताही नवा अर्ज घटनेच्या ३२ व्या कलमानुसार सुनावणीसाठी स्वीकारला जाणार नाही. मात्र, प्रलंबित अर्जाबाबत हंगामी अर्ज दाखल करण्यास विद्यार्थ्याला परवानगी दिली.
Related
Articles
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत फेरपरीक्षेचा उल्लेख राहणार नाही : यूजीसी
28 Apr 2025
प्राचीन पुण्याच्या वारश्याचा उद्या हेरिटेज वॉक
25 Apr 2025
हेळगावचे १७ पर्यटक सुखरूप
25 Apr 2025
पुत्रकामेष्टी यज्ञ आणि विभांडक ऋषी
28 Apr 2025
बालकुमार चित्रपट महोत्सवाला सुरुवात
25 Apr 2025
जगदाळे, गनबोटे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपात प्रवेश
2
गुलाबप्रेमी जयंतराव टिळक
3
नंदनवनात रक्तपात (अग्रलेख)
4
चमकते तेच सोने (अग्रलेख)
5
बैसारन येथे अडकले पिंपरी चिंचवडचे ३२ पर्यटक
6
पाकिस्तानला इशारा (अग्रलेख)