E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पालिकेला ८ हजार २७२ कोटींचे उत्पन्न
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
पुणे
: महापालिकेला २०२४ - २५ या आर्थिक वर्षामध्ये तब्बल ८ हजार २७२ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. मागिलवर्षीपेक्षा हे उत्पन्न १२ कोटी रुपयांची जास्त आहे.महापालिकेचे नवीन आर्थिकवर्ष सुरु झाले आहे.
मागिल वर्षामध्ये महापालिकेला प्रशासक कारभार संभाळत असताना सुध्दा अपेक्षित उत्पन्न मिळाले आहे. महापालिकेने यावर्षात किती खर्च केला याची आकडेवाडी अद्याप उपलब्ध झालेली नाही. महापालिका मागिल वर्षामध्ये झालेल्या खर्चाची बीले अद्याप अदा करत असल्यामुळे येत्या काही दिवसामध्ये याची आकडेवारी उपलब्ध होणार आहे. पुणे महापालिकेचे २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे ११ हजार ६०१ कोटींचे बजेट होते. त्यात बांधकाम विभागाला बांधकाम परवानगीतुन २ हजार ६०१ कोटी, मिळकत करातुन २ हजार ३६५ कोटी, जीएसटी २ हजार ५०० कोटी, पाणी पटटी मीटरने ११६ कोटी, मुद्रांक शुल्क १९० कोटी, शासकीय अनुदान आणि इतरमधुन ५०० कोटी असे ८ हजार २७२ कोटीचे उत्पन्नाचा समावेश आहे. पुणे महापालिकेला एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच उत्पन्न मिळाले आहे.
२०२३-२४ या आर्थिक वर्षात पुणे महापालिकेला ८ हजार २६० कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा मात्र गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत पालिकेला १२ कोटीनी उत्पन्न जास्त मिळाले आहे.पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाला २०२४-२५ या आथिक वर्षात बांधकाम परवानगीतून सुमारे २ हजार ६०१ कोटींचे रेकॉर्डब्रेक उत्पन्न मिळाले आहे. मिळकत कर विभागाला सुमारे २ हजार ३६५ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे मिळकत कर विभागाला उत्पन्न मिळविण्यात पालिकेचा बांधकाम विभाग सलग दुसर्या वर्षी सरस ठरला आहे.
वर्ष महापालिकेचे अंदाजपत्रक
प्रत्यक्षात मिळालेले उत्पन्न
२०२०-२१
६ हजार २३९ कोटी
४ हजार ७१३ कोटी
२०२१-२२
७ हजार ६५० कोटी
६ हजार ८०६ कोटी
२०२२-२३
८ हजार ५९२ कोटी
७ हजार १०० कोटी
२०२३-२४
९ हजार ५१५ कोटी
८ हजार २६० कोटी
२०२४-२५
११ हजार ६०१ कोटी
८ हजार २७२ कोटी
Related
Articles
हल्लेखोरांना धडा शिकवणार
24 Apr 2025
हेळगावचे १७ पर्यटक सुखरूप
25 Apr 2025
लघु आणि मध्यम उद्योगांना फटका
23 Apr 2025
फरसाणच्या छोट्या व्यवसायातून गगनभरारी
24 Apr 2025
जेवणातील अतिरिक्त मिठाने वाचवला ११ जणांचा जीव
25 Apr 2025
नेमबाजपटू शांभवीने पटकाविले सुवर्ण पदक
27 Apr 2025
हल्लेखोरांना धडा शिकवणार
24 Apr 2025
हेळगावचे १७ पर्यटक सुखरूप
25 Apr 2025
लघु आणि मध्यम उद्योगांना फटका
23 Apr 2025
फरसाणच्या छोट्या व्यवसायातून गगनभरारी
24 Apr 2025
जेवणातील अतिरिक्त मिठाने वाचवला ११ जणांचा जीव
25 Apr 2025
नेमबाजपटू शांभवीने पटकाविले सुवर्ण पदक
27 Apr 2025
हल्लेखोरांना धडा शिकवणार
24 Apr 2025
हेळगावचे १७ पर्यटक सुखरूप
25 Apr 2025
लघु आणि मध्यम उद्योगांना फटका
23 Apr 2025
फरसाणच्या छोट्या व्यवसायातून गगनभरारी
24 Apr 2025
जेवणातील अतिरिक्त मिठाने वाचवला ११ जणांचा जीव
25 Apr 2025
नेमबाजपटू शांभवीने पटकाविले सुवर्ण पदक
27 Apr 2025
हल्लेखोरांना धडा शिकवणार
24 Apr 2025
हेळगावचे १७ पर्यटक सुखरूप
25 Apr 2025
लघु आणि मध्यम उद्योगांना फटका
23 Apr 2025
फरसाणच्या छोट्या व्यवसायातून गगनभरारी
24 Apr 2025
जेवणातील अतिरिक्त मिठाने वाचवला ११ जणांचा जीव
25 Apr 2025
नेमबाजपटू शांभवीने पटकाविले सुवर्ण पदक
27 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मराठीसाठी टाळी? (अग्रलेख)
2
केंद्रात आपलेच सरकार; खुशाल चौकशी करा
3
व्यापारयुद्धाचा भारतीय ‘अॅपल’ला फायदा
4
ठाकरे स्टोरी : साद, प्रतिसाद आणि पडसाद
5
असह्य करामुळे श्रीमंतांचे स्थलांतर
6
महाबळेश्वरमध्ये तीन दिवस ’नो टोल झोन’