E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
विजयानंतर मुंबईची क्रमवारीत मोठी झेप
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
मुंबई
: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघानं घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात अखेर यंदाच्या हंगामातील पहिला विजय निश्चित केला. वानेखेडेच्या मैदानात रंगलेल्या १२ व्या सामन्यात मुंबई इंडिसन्सच्या संघाने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात ८ फलंदाज राखून विजय नोंदवला. या विजयासह २ गुण मिळवत मुंबई इंडियन्सच्या संघाने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. पहिल्या दोन सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात तळाला होता. मोठ्या फरकाने विजय नोंदवत मुंबई इंडियन्सने आता थेट सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स संघ रसातळाला गेला आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघाला सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दुसर्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्धही त्यांना खाते उघडता आले नव्हते. पण कोलकाता विरुद्धच्या दिमाखदार विजयासह त्यांनी धावगतीमध्येही कमालीची सुधारणा करत गुणतालिकेत आपले स्थान उत्तम केल्याचे दिसते. मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या ३ सामन्यातील एका विडयासह ६ व्या क्रमांकावर पोहचला आहे. त्यांचे नेट रन रेट +०.३०९ असे आहे. मुंबई इंडियन्सनं उत्तम धावगतीसह सामना जिंकत केकेआरसह चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांना मागे टाकले आहे.
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ सर्वात आघाडीवर आहे. त्यापाठोपाट दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा नंबर लागतो. या दोन्ही संघांनी अद्याप एकही सामना गमावलेला नाही. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौचा संघ तिसर्या तर शुबमन गिलचा गुजरात टायटन्स संघ चौथ्या स्थानवर आहे.
Related
Articles
बालकुमार चित्रपट महोत्सवाला सुरुवात
25 Apr 2025
स्वारगेट अत्याचार प्रकरणात अजय मिसार विशेष सरकारी वकील
23 Apr 2025
दोन दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त
25 Apr 2025
सोन्याहून पिवळे...
28 Apr 2025
काश्मिरला गेलेल्या ५२० पर्यंटकांशी संपर्क
24 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
27 Apr 2025
बालकुमार चित्रपट महोत्सवाला सुरुवात
25 Apr 2025
स्वारगेट अत्याचार प्रकरणात अजय मिसार विशेष सरकारी वकील
23 Apr 2025
दोन दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त
25 Apr 2025
सोन्याहून पिवळे...
28 Apr 2025
काश्मिरला गेलेल्या ५२० पर्यंटकांशी संपर्क
24 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
27 Apr 2025
बालकुमार चित्रपट महोत्सवाला सुरुवात
25 Apr 2025
स्वारगेट अत्याचार प्रकरणात अजय मिसार विशेष सरकारी वकील
23 Apr 2025
दोन दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त
25 Apr 2025
सोन्याहून पिवळे...
28 Apr 2025
काश्मिरला गेलेल्या ५२० पर्यंटकांशी संपर्क
24 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
27 Apr 2025
बालकुमार चित्रपट महोत्सवाला सुरुवात
25 Apr 2025
स्वारगेट अत्याचार प्रकरणात अजय मिसार विशेष सरकारी वकील
23 Apr 2025
दोन दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त
25 Apr 2025
सोन्याहून पिवळे...
28 Apr 2025
काश्मिरला गेलेल्या ५२० पर्यंटकांशी संपर्क
24 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
27 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मराठीसाठी टाळी? (अग्रलेख)
2
केंद्रात आपलेच सरकार; खुशाल चौकशी करा
3
व्यापारयुद्धाचा भारतीय ‘अॅपल’ला फायदा
4
ठाकरे स्टोरी : साद, प्रतिसाद आणि पडसाद
5
असह्य करामुळे श्रीमंतांचे स्थलांतर
6
महाबळेश्वरमध्ये तीन दिवस ’नो टोल झोन’