E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
एमएसआरटीसीच्या पुणे विभागात ४० नवीन 'लालपरी' बसेसचा समावेश
Wrutuja pandharpure
01 Apr 2025
मुंबई मार्गांवर एसी सेवा पुन्हा सुरू होणार
पुणे
: लालपरीच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाच्या ताफ्यात ४० नवीन 'लालपरी' बसेसचा समावेश करण्यात आला आहे. या बसेस बारामती, इंदापूर, शिवाजीनगर आणि स्वारगेट डेपोंना देण्यात आल्या आहेत. नवीन बसेसच्या समावेशामुळे पुणे-मुंबई मार्गावर गेल्या वर्षी बंद करण्यात आलेली सेवा आता पुन्हा सुरु होण्याची चाहूल लागली आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कालबाह्य झालेल्या अनेक शिवनेरी आणि शिवशाही एसी बसेस रद्द करण्याचे आदेश दिल्याने पुण्यातील बारामती आणि इंदापूर डेपोमधून मुंबईला जाणारी ई-बस सेवा थांबली होती.सध्या, पुणे विभागातील १४ एमएसआरटी डेपोमधून राज्यातील विविध ठिकाणी बसेस धावतात. एमएसआरटी ने टप्प्याटप्प्याने ३०० हून अधिक जुन्या बसेस रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत ७२ शिवनेरी आणि शिवशाही बसेस रद्द करण्यात आल्या आहेत.
पुणे विभागातील आगारांसाठी ४० राज्य परिवहन (एसटी) सुरू झाल्यामुळे, मुंबई मार्गावर धावणाऱ्या सेवा वातानुकूलित बसेसच्या नियोजनासह सुरू करण्यात आल्या असू, आंतरराज्य स्तरावर एसटी फेऱ्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. एसटी बसेसचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होईल, अशी माहिती पुण्यातील एमएसआरटीसी विभागीय अधिकारी सचिन शिंदे यांनी दिली.
४० बसेस पुढीलप्रमाणे धावतील :
बारामती आगार - सासवड, पुणे मार्ग (८) आणि बेळगाव (१)
इंदापूर आगार - तुळजापूर (४), उमरगा (४), परळी (२)
शिवाजीनगर आगार - भीमाशंकर (५), इंदूर (२), त्र्यंबकेश्वर (२) आणि बीड (१)
स्वारगेट आगार - बिदर (४), उदगीर (४) आणि गुलबर्गा (२)
Related
Articles
डॉ. तारा भवाळकर यांना भारती विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार
23 Apr 2025
काश्मीरमधून २३२ प्रवासी विमानाने मुंबईत दाखल
26 Apr 2025
खासगी बालवाड्यांची नोंदणी बंधनकारक
26 Apr 2025
जगदाळे, गनबोटे कुटुंब अद्याप धक्क्यातच
27 Apr 2025
राजस्तान रॉयल्सवर सामना निश्चितीचे धक्कादायक आरोप
23 Apr 2025
नांदेडमध्ये नायब तहसिलदारावर वाळू माफियांचा हल्ला
29 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपात प्रवेश
2
गुलाबप्रेमी जयंतराव टिळक
3
बैसारन येथे अडकले पिंपरी चिंचवडचे ३२ पर्यटक
4
नंदनवनात रक्तपात (अग्रलेख)
5
चमकते तेच सोने (अग्रलेख)
6
पाकिस्तानला इशारा (अग्रलेख)