E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
ट्रम्प यांच्या निर्णयाकडे जगाचे लक्ष
Samruddhi Dhayagude
01 Apr 2025
वॉशिंग्टन : अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्या (बुधवार) पासून भारतासाठीं आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. आता तो दिवस जवळ येत असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली होती. त्यात चीन, कॅनडा, युरोप महासंघाचा समावेश आहे. या देशांवर अगोदरपासून वाढीव आयात शुल्क लागू करण्यात आले आहे. जेवढे आयात शुल्क देश आकारतील तेवढेच ते अमेरिका देखील आकारले, असे त्यांनी घोषित केले आहे. भारतासाठी त्यानी उद्या (बुधवार) पासून आयात शुल्काची अंमलबजावणी केली जाईल, असे घोषित केले. वाढीव आयात शुल्क लागू केल्यामुळे अमेरिकेच्या उत्पादनांना अधिक बाजारपेठ उपलब्ध होईल. तसेच परदेशी वस्तू महाग झाल्यामुळे केवळ अमेरिकेच्या वस्तू खरेदी करण्यावर नागरिक भर देतील, असा त्याचा होरा आहे. एक प्रकारे ते अमेरिका फर्स्ट धोरण ते राबवत आहेत. त्याचा फटका प्रामुख्याने चीन, कॅनडा, युरोपिय महासंघ आणि आता भारताला बसणार आहे.
Related
Articles
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात आशियाई स्पर्धा पुढे ढकलली
25 Apr 2025
पीएमपीत चालकांसह आता वाहकही कंत्राटी
22 Apr 2025
दहशतवादाविरोधात हिंदू-मुस्लिमांनी एकत्र लढावे
25 Apr 2025
मानिव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया
26 Apr 2025
मराठी अस्मिता वार्यावर?
28 Apr 2025
पर्यटकांशिवाय आमचे जीवन अपूर्ण...
25 Apr 2025
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात आशियाई स्पर्धा पुढे ढकलली
25 Apr 2025
पीएमपीत चालकांसह आता वाहकही कंत्राटी
22 Apr 2025
दहशतवादाविरोधात हिंदू-मुस्लिमांनी एकत्र लढावे
25 Apr 2025
मानिव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया
26 Apr 2025
मराठी अस्मिता वार्यावर?
28 Apr 2025
पर्यटकांशिवाय आमचे जीवन अपूर्ण...
25 Apr 2025
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात आशियाई स्पर्धा पुढे ढकलली
25 Apr 2025
पीएमपीत चालकांसह आता वाहकही कंत्राटी
22 Apr 2025
दहशतवादाविरोधात हिंदू-मुस्लिमांनी एकत्र लढावे
25 Apr 2025
मानिव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया
26 Apr 2025
मराठी अस्मिता वार्यावर?
28 Apr 2025
पर्यटकांशिवाय आमचे जीवन अपूर्ण...
25 Apr 2025
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात आशियाई स्पर्धा पुढे ढकलली
25 Apr 2025
पीएमपीत चालकांसह आता वाहकही कंत्राटी
22 Apr 2025
दहशतवादाविरोधात हिंदू-मुस्लिमांनी एकत्र लढावे
25 Apr 2025
मानिव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया
26 Apr 2025
मराठी अस्मिता वार्यावर?
28 Apr 2025
पर्यटकांशिवाय आमचे जीवन अपूर्ण...
25 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मराठीसाठी टाळी? (अग्रलेख)
2
केंद्रात आपलेच सरकार; खुशाल चौकशी करा
3
व्यापारयुद्धाचा भारतीय ‘अॅपल’ला फायदा
4
ठाकरे स्टोरी : साद, प्रतिसाद आणि पडसाद
5
असह्य करामुळे श्रीमंतांचे स्थलांतर
6
महाबळेश्वरमध्ये तीन दिवस ’नो टोल झोन’