E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
टोंगात भूकंप; त्सुनामीचा इशारा
Samruddhi Dhayagude
01 Apr 2025
नुकू’आलोफा : पॅसिफिक महासागरातील टोंगा बेटांवर रविवारी ७.१ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्के बसले. भूकंपानंतर या भागात त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे, अशी माहिती यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने (यूएसजीएस) दिली आहे.यूएसजीएसने दिलेल्या माहितीनुसार, टोंगाच्या मुख्य बेटापासून उत्तर पूर्वेला एक हजार किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते. पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने इशारा दिला आहे, की भूकंपाच्या केंद्रापासून ३०० किलोमीटर अंतरावरील किनारपट्टीवर धोकादायक लाटांचा परिणाम दिसू शकतो.
या भूकंपामुळे टोंगाच्या किनारपट्टीवर भूकंपाच्या केंद्रापासून ३०० किलोमीटर पर्यंत धोकादायक त्सुनामी लाटा येण्याची शक्यता आहे, असे अमेरिकेच्या त्सुनामी वॉर्निंग सिस्टिमने म्हटले आहे. दरम्यान या शक्तिशाली भूकंपानंतर झालेल्या नुकसानीची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. तर जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसने हा भूकंप १० किमी खोलीवर झाला असल्याचे म्हटले आहे.
टोंगा हे पॉलिनेशियन देश असून, ज्यात १७० बेटांचा समावेश आहे. तसेच या देशाची लोकसंख्या जेमतेम १० लाखांपेक्षा अधिक आहे. यापैकी बहुतांश नागरिक हे टोंगाटापू या मुख्य बेटावर राहातात. हा देश ऑस्ट्रेलियाच्या किनार्यापासून तीन हजार ५०० किलोमीटर अंतरावर पूर्वेस येतो.
Related
Articles
कर्जमाफीपेक्षा शेतकर्यांना अर्थक्षम करण्याची गरज
22 Apr 2025
जेवणातील अतिरिक्त मिठाने वाचवला ११ जणांचा जीव
25 Apr 2025
कोहली, पड्डीकलमुळे बंगळुरुचा विजय
25 Apr 2025
दंडात्मक आणि चौकशी सुरु असलेल्या कंपन्या अपात्र
26 Apr 2025
जमिनीच्या वादातून तरूणाची हत्या
22 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
25 Apr 2025
कर्जमाफीपेक्षा शेतकर्यांना अर्थक्षम करण्याची गरज
22 Apr 2025
जेवणातील अतिरिक्त मिठाने वाचवला ११ जणांचा जीव
25 Apr 2025
कोहली, पड्डीकलमुळे बंगळुरुचा विजय
25 Apr 2025
दंडात्मक आणि चौकशी सुरु असलेल्या कंपन्या अपात्र
26 Apr 2025
जमिनीच्या वादातून तरूणाची हत्या
22 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
25 Apr 2025
कर्जमाफीपेक्षा शेतकर्यांना अर्थक्षम करण्याची गरज
22 Apr 2025
जेवणातील अतिरिक्त मिठाने वाचवला ११ जणांचा जीव
25 Apr 2025
कोहली, पड्डीकलमुळे बंगळुरुचा विजय
25 Apr 2025
दंडात्मक आणि चौकशी सुरु असलेल्या कंपन्या अपात्र
26 Apr 2025
जमिनीच्या वादातून तरूणाची हत्या
22 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
25 Apr 2025
कर्जमाफीपेक्षा शेतकर्यांना अर्थक्षम करण्याची गरज
22 Apr 2025
जेवणातील अतिरिक्त मिठाने वाचवला ११ जणांचा जीव
25 Apr 2025
कोहली, पड्डीकलमुळे बंगळुरुचा विजय
25 Apr 2025
दंडात्मक आणि चौकशी सुरु असलेल्या कंपन्या अपात्र
26 Apr 2025
जमिनीच्या वादातून तरूणाची हत्या
22 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
25 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मराठीसाठी टाळी? (अग्रलेख)
2
केंद्रात आपलेच सरकार; खुशाल चौकशी करा
3
व्यापारयुद्धाचा भारतीय ‘अॅपल’ला फायदा
4
ठाकरे स्टोरी : साद, प्रतिसाद आणि पडसाद
5
असह्य करामुळे श्रीमंतांचे स्थलांतर
6
महाबळेश्वरमध्ये तीन दिवस ’नो टोल झोन’