E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
संतोष देशमुख प्रकरणातील महिलेचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
01 Apr 2025
बीड : संतोष देशमुख यांना खोट्या प्रकरणात अडकविणार्या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
दमानिया यांनी सांगितले की, ही महिला मनीषा आकुसर, मनीषा बिडवे, मनीषा बियाणी, उघाडे, गोंदमे अशा पाच नावांनी वावरत होती. ती खोट्या चित्रफिती बनवून नागरिकांना अडकविण्याचे काम करत होती. तिचा वावर आडस, कळम, आंबे आणि रत्नागिरीपर्यंत होता. तिचा वापर करुन संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्रयत्न काही जण करत होते.
या महिलेची पाच दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. बीडचे पोलिस कळंबमध्ये गेल्यानंतर घटना स्थानिक पोलिसांना कळाली. दमानिया यांनी आरोप केला की महिलेची हत्या अनैतिक संबंधातून आणि पुरावे नष्ट करण्यासाठी झाली आहे. कळंबच्या द्वारकान येथील घरामध्ये महिलेची हत्या झाली आणि या घराला बाहेरून कुलूप लावले होते. दुर्गंधी आल्यानंतर रहिवाशांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी जागेवरच पुढील तपासणी केली. नंतर अंत्यविधी देखील करण्यात आला होता.
त्या म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी बीडच्या एका पत्रकाराने मला ही माहिती कळवली. मी ताबडतोब ती पोलिस अधीक्षकांना दिली.
Related
Articles
पुणे येथे क्रिकेटचे प्रदर्शनाचे आयोजन
26 Apr 2025
बालकुमार चित्रपट महोत्सवाला सुरुवात
25 Apr 2025
नेपाळमध्येही पाकिस्तानच्या दुतावासाबाहेर निदर्शने
27 Apr 2025
निर्धारित वेळेत कर न भरलेल्या ७१,९९९ थकबाकीदारांना दंड
27 Apr 2025
पाणी टंचाई आणि टँकरग्रस्ततेचा शाप?
24 Apr 2025
पाकिस्तानचा दूतावास बंद करण्याचा आदेश
24 Apr 2025
पुणे येथे क्रिकेटचे प्रदर्शनाचे आयोजन
26 Apr 2025
बालकुमार चित्रपट महोत्सवाला सुरुवात
25 Apr 2025
नेपाळमध्येही पाकिस्तानच्या दुतावासाबाहेर निदर्शने
27 Apr 2025
निर्धारित वेळेत कर न भरलेल्या ७१,९९९ थकबाकीदारांना दंड
27 Apr 2025
पाणी टंचाई आणि टँकरग्रस्ततेचा शाप?
24 Apr 2025
पाकिस्तानचा दूतावास बंद करण्याचा आदेश
24 Apr 2025
पुणे येथे क्रिकेटचे प्रदर्शनाचे आयोजन
26 Apr 2025
बालकुमार चित्रपट महोत्सवाला सुरुवात
25 Apr 2025
नेपाळमध्येही पाकिस्तानच्या दुतावासाबाहेर निदर्शने
27 Apr 2025
निर्धारित वेळेत कर न भरलेल्या ७१,९९९ थकबाकीदारांना दंड
27 Apr 2025
पाणी टंचाई आणि टँकरग्रस्ततेचा शाप?
24 Apr 2025
पाकिस्तानचा दूतावास बंद करण्याचा आदेश
24 Apr 2025
पुणे येथे क्रिकेटचे प्रदर्शनाचे आयोजन
26 Apr 2025
बालकुमार चित्रपट महोत्सवाला सुरुवात
25 Apr 2025
नेपाळमध्येही पाकिस्तानच्या दुतावासाबाहेर निदर्शने
27 Apr 2025
निर्धारित वेळेत कर न भरलेल्या ७१,९९९ थकबाकीदारांना दंड
27 Apr 2025
पाणी टंचाई आणि टँकरग्रस्ततेचा शाप?
24 Apr 2025
पाकिस्तानचा दूतावास बंद करण्याचा आदेश
24 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मराठीसाठी टाळी? (अग्रलेख)
2
केंद्रात आपलेच सरकार; खुशाल चौकशी करा
3
व्यापारयुद्धाचा भारतीय ‘अॅपल’ला फायदा
4
ठाकरे स्टोरी : साद, प्रतिसाद आणि पडसाद
5
असह्य करामुळे श्रीमंतांचे स्थलांतर
6
महाबळेश्वरमध्ये तीन दिवस ’नो टोल झोन’