E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मोटारकार चालकाने दुचाकीवरील दोघांना नेले फरफटत
Wrutuja pandharpure
01 Apr 2025
पिंपरी
: पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील खुंबरेनगर येथे एका मोटारकार चालकाने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील दोघांना काही अंतर फरफटत नेले. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी घडली.
निलेश दत्तात्रय पाटेकर (वय २२, रा. वाकी, खेड), नागेंद्र रामचंद्र प्रजापति (वय २१) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी निलेश यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटारकार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी निलेश पाटेकर आणि त्यांचा मित्र नागेंद्र प्रजापती हे दुचाकीवरून कामावर जात होते. पुणे-नाशिक महामार्गावरून जात असताना खुंबरेनगर येथे त्यांच्या दुचाकीला मोटारकारने धडक दिली. धडक दिल्यानंतर मोटारकार चालकाने निलेश आणि त्यांचा मित्र नागेंद्र दोघांनाही फरफटत नेले. त्यानंतर मोटारकारचालक पळून गेला. या अपघातात निलेश आणि त्यांचा मित्र नागेंद्र दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
Related
Articles
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देणार
23 Apr 2025
चौकशीसाठी पाकिस्तान तयार
27 Apr 2025
भ्रष्टाचार लपविण्यासाठी भाषेचा वाद बाहेर काढला
22 Apr 2025
पाकिस्तान सुपर लीगच्या प्रक्षेपणावर बंदी
25 Apr 2025
जेवणातील अतिरिक्त मिठाने वाचवला ११ जणांचा जीव
25 Apr 2025
सोन्याचे दर आकाशात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
केंद्रात आपलेच सरकार; खुशाल चौकशी करा
2
महाबळेश्वरमध्ये तीन दिवस ’नो टोल झोन’
3
पिंक ई-रिक्षाची मेट्रो, विमानतळाला पूरक सेवा
4
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपात प्रवेश
5
यूपीएससीमध्ये अर्चित डोंगरे देशातून तिसरा तर महाराष्ट्रातून पहिला
6
तळे राखेल तो पाणी चाखेल !