E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
भारतीय हवाई दलाच्या अभियंत्याची हत्या
Samruddhi Dhayagude
29 Mar 2025
प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. प्रयागराज येथील छावणी परिसरातील एका भारतीय हवाई दलाच्या (IAF) सिव्हिल इंजिनिअरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शनिवारी पहाटे त्यांच्या अधिकृत निवासस्थानी हे कृत्य घडले.
हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव एसएन मिश्रा असल्याचे समजते. एसएन मिश्रा यांच्यावर शनिवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान हल्ला करण्यात आला. एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या बंगल्याच्या बाहेरून आधी हाक मारली. त्यानंतर मिश्रा यांनी बंगल्याची खिडकी उघडली. मात्र, खिडकी उघडताच हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, हल्लेखोर हा जीवे मारण्याच्या उद्देशाने आला असावा. या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. तसेच ही घटना घडली, त्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येत आहेत. मिश्रा यांच्या पत्नी आणि मुलाने पोलिसांत या संदर्भातील तक्रार दाखल केली आहे.
तसेच घटना नेमकी कशी घडली? हल्लेखोरांनी गोळीबार कसा केला? हल्लेखोरांनी गोळीबार करण्याच्या आधी आवाज दिला होता, नेमका घटनाक्रम कसा होता? याची माहिती मिश्रा यांच्या पत्नीने पोलिसांनी माहिती दिली आहे. तसेच ही घटना घडल्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहेत. तसेच या घटनेत अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
Related
Articles
दोन लाख कोटींचे मोबाइल निर्यात
09 Apr 2025
तहव्वुर राणाला घेऊन NIA पथक दिल्लीत दाखल
10 Apr 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल
12 Apr 2025
शहरातील ८५० रुग्णालयांना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नोटीस
08 Apr 2025
दोन गटात दगडफेक; पाच गंभीर जखमी
11 Apr 2025
वाचक लिहितात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
4
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
5
संयत आणि वास्तवदर्शी प्रतिभावंत
6
राज्यात आठवडाभर पावसाचा अंदाज