E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
जामा मशिदीच्या अध्यक्षांचा हंगामी जामीन अर्ज फेटाळला
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
संभळ हिंसाचार प्रकरण
नवी दिल्ली
: संभळ हिंसाचार प्रकरणी शाही जामा मशिदीचे अध्यक्ष जफर अली यांचा हंगामी अर्ज न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. तर, नियमित जामीन अर्जावर २ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश निर्भय नारायण राय यांच्यासमोर हा अर्ज सुनावणीसाठी होता.
२४ नोव्हेंबर २०२४ रोजी संभळमध्ये दंगल उसळली होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी २३ मार्च रोजी जफर अली यांना अटक केली होती. जफर अली यांच्यावर जमाव जमवणे, आक्षेपार्ह विधान करणे, हिंसाचार घडवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, पुरावे नष्ट करणे आदी आरोप आहेत, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील हरिओम प्रकाश सैनी यांनी दिली. जफर अली यांनी अटकेनंतर चांदौसी येथील न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने फेटाळला होता. तसेच, दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. संभळ दंगलीत चार जणांचा मृत्यू झाला होता.
तर, अनेक जण जखमी झाले होते. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर करावा लागला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेली शस्त्रे ब्रिटन आणि जर्मनीसह इतर देशांतील निर्मिती असल्याचे तपासात उघड झाले होते. या प्रकरणाचा विशेष तपास पथकामार्फत (एसअयाटी) तपास केला जात आहे. ’एसआयटी’ने या हिंसाचाराशी संबंधित १२ प्रकरणांपैकी ६ प्रकरणांमध्ये ४,००० पानांपेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे; ज्यामध्ये १५९ जणांना आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
Related
Articles
हिंदुत्व आणि वक्फ विधेयकाचा संबंध नाही
03 Apr 2025
सुरळीत वीजपुरवठ्याला आगीचे ग्रहण
02 Apr 2025
वक्फ विधेयकाच्या निषेधार्थ आठ राज्यांत निदर्शने
05 Apr 2025
रेपो दरात कपात होणार?
07 Apr 2025
शहरातील ८५० रुग्णालयांना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नोटीस
08 Apr 2025
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पेपरलेस कारभाराला ‘खो’
06 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
3
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
4
मलेशियातील आगीत १०० जखमी
5
युनुस यांची चिथावणी (अग्रलेख)
6
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक