E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
विठ्ठल-रूक्मिणीच्या चरणी ६ लाखांचे दागिने अर्पण
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
सोलापूर, (प्रतिनिधी): श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस दानशुर भाविकांकडून सोन्याचा चार पदरी हार पदकासह, ठुशी व चेन असे ६ लाख ५० हजार किंमतीचे दागिने व २ लक्ष रूपयाची देणगी मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
राकेश परशुराम दलाल व रुपेश परशुराम दलाल रा.ठाणे यांनी कै. परशुराम गोविंद दलाल या आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ सोन्याचा चार पदरी हार पदकासह व ठुशी असे ७३. ९५० ग्रॅम वजनाचे दागिने अर्पण केलेले आहेत. त्याची अंदाजे ५ लाख ८२ हजार इतकी किंमत होत आहे. त्याबद्दल देणगीदार भाविकाचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे कर्मचारी रमेश गोडसे यांच्या हस्ते श्रींचा फोटो, उपरणे, दिनदर्शिका व दैनंदिनी देऊन सन्मान करण्यात आला.
याशिवाय, संकेत भास्कर पंडित रा. छत्रपती संभाजी नगर या भाविकाने ९. ८०० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन अर्पण केली असून, त्याची ७७ हजार इतकी किंमत होत आहे. त्याबद्दल त्यांचा देखील मंदिर समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. पी. एस. कुमारगुरूतम, चेन्नई यांनी धनादेश स्वरूपास २ लक्ष रूपयाची देणगी दिली. त्यांचा देखील मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते उपरणे व श्रींचा फोटो देऊन सन्मान करण्यात आला.
Related
Articles
सहकार क्षेत्र आगामी काळात अधिक सक्षम होईल : मोहोळ
10 Apr 2025
गोध्रा हत्याकांडातील अल्पवयीन आरोपींना २३ वर्षांनी शिक्षा
09 Apr 2025
अमेरिकेविरोधात ब्राझिलने उपसले व्हिसाचे अस्त्र
08 Apr 2025
भराड गोंधळाचा घट सोहळा उत्साहात
12 Apr 2025
निंबर्गी गावाजवळ टिप्परची एसटीला धडक, सात जखमी
11 Apr 2025
निजाम संस्थानातील कायदेपंडीत काशीनाथराव वैद्य

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तनिषा भिसे प्रकरणात मंगेशकर रूग्णालय दोषी
2
ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिका रस्त्यावर
3
काश्मीरमध्ये सत्तेचा वाद (अग्रलेख)
4
एक शाप, दोन वर
5
जागतिक बाजारपेठेत व्यापारयुद्धाचे सावट
6
सात जणांचा जीव घेणाऱ्या बोगस डॉक्टरवर अखेर गुन्हा दाखल