E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
कुणाल कामरा याला पुन्हा समन्स
Samruddhi Dhayagude
27 Mar 2025
मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी आणखी एक समन्स बजावले आहे. तसेच, चौकशीसाठी हजर राहण्यास मुदतवाढ देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. त्यामुळे कामरा याच्या अडचणीत वाढ होणार आहे.सोमवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी कामरा याला समन्स बजावताना मंगळवारी सकाळी ११ वाजता चौकशीस हजर राहण्यास सांगितले होते. त्यावर, कामरा याने आपण पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. पण, त्याचवेळी चौकशीस हजर राहण्यासाठी एक आठवड्याची मुदत मागितली होती.
कामरा याची ही मागणी पोलिसांनी फेटाळून लावताना चौकशीसाठी तातडीने हजर राहण्यासंदर्भात दुसरे समन्स पाठवले आहे.कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक गाणे म्हटले होते. त्यावरुन, सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. याचे पडसाद विधिमंडळातही पाहायला मिळाले आहे. कामरा यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांसह महाविकास आघाडीचे नेते सरसावले आहेत. दुसरीकडे, कामरा याच्यावर कारवाई करण्यासाठी महायुतीचे नेते आक्रमक झाले आहेत.
कामराविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. कामरा याने शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केला होता. कामराने ज्या ठिकाणी हा कार्यक्रम सादर केला होता; त्या स्टुडिओची शिंदे यांच्या शिवसैनिकांनी तोडफोड केली होती. या प्रकरणात पोलिसांनी ११ जणांना अटक केली होती.
Related
Articles
अमेरिकेत विमान धावपट्टीवरून घसरून पाण्यात कोसळले
09 Apr 2025
जगातल्या पहिल्या व्हर्टिकल लिफ्टिंग पुलाचे पंतप्रधान मोदींकडून उदघाटन
06 Apr 2025
सुश्रुत धर्माधिकारी होणार केरळचे मुख्य न्यायाधीश
07 Apr 2025
प्रदूषण कमी करण्यासाठी ’फॉग कॅनॉन’चा वापर
04 Apr 2025
जागतिक आरोग्य दिनाची थीम, इतिहास आणि महत्त्व
07 Apr 2025
मनसेच्या इंजिनाची दिशा काही ठरेना!
08 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
मतांसाठी ‘सौगात’
5
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
6
मूळ पुणेकरांचा कानोसा आणि पुणे वाचवा चळवळ !