E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रूग्णाची वायसीएम रूग्णालयावरून उडी
Samruddhi Dhayagude
26 Mar 2025
उपचारांसाठी आलेला रुग्ण गंभीर जखमी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आई बरोबर आलेल्या रुग्णाने तिसर्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये रुग्ण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हा प्रकार मंगळवारी घडला. खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथे राहणारा ४० वर्षीय रुग्ण मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास त्याच्या आईसमवेत वायसीएम रुग्णालयात आला.
आई केस पेपर काढत असताना रुग्ण इमारतीच्या तिसर्या मजल्यावर गेला. तेथून त्याने खाली उडी मारली. यामध्ये त्याच्या पायाला व शरीराला गंभीर दुखापत झाली. या घटनेने रुग्णालयात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच डॉक्टरांसह पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. जखमी रूग्णावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रूग्णाने उडी मारण्याचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. मात्र, रुग्णाला मानसिक आजार असल्याची शक्यता संत तुकारामनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार यांनी व्यक्त केली.
Related
Articles
जागतिक बाजारपेठेत व्यापारयुद्धाचे सावट
08 Apr 2025
हे खेळाडू ठरत आहेत ‘फ्लॉप’
08 Apr 2025
वाहनांच्या पसंती क्रमाकांतून आरटीओला ५९ कोटींचा महसूल
04 Apr 2025
म्यानमार भूकंप क्षेत्रातून तरुणाला वाचवले
03 Apr 2025
केवळ सव्वा किलोमीटर रस्त्यासाठीची ८२ कोटींची निविदा रद्द करा
02 Apr 2025
उसेन बोल्टच्या वडिलांचे निधन

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
3
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
4
मलेशियातील आगीत १०० जखमी
5
युनुस यांची चिथावणी (अग्रलेख)
6
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक