E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पहिल्याच दिवशी विठ्ठलाची नित्य व चंदन उटी पूजेची नोंदणी पूर्ण !
Samruddhi Dhayagude
26 Mar 2025
मंदिर समितीस मिळणार ७५ लाखांचे उत्पन्न
सोलापूर : भाविकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या विविध पूजेसाठी ऑनलाइन पध्दतीने नोंदणी करण्याच्या पहिल्या दिवशीच नोंदणी पूर्ण झाली. १ एप्रिल ते ३१ जुलै या चार महिन्यांसाठी सदर पूजांची नोंदणी घेण्यात आली होती. यामधून मंदिर समितीस ७५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
श्री विठ्ठल व रुक्मिणीच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चना पूजा, चंदन उटी पूजा आदी विविध पध्दतीच्या पूजा भाविकांच्या हस्ते केल्या जातात. पूर्वी या पूजा भाविक स्वतः श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यालयात हजर राहून नोंद करीत असत. मात्र, यामुळे परगावच्या तसेच परराज्यातील भाविकांना पूजेची संधी मिळत नव्हती. यासाठी मंदिर समितीने गेल्या काही वर्षांपासून सदर पूजांची नोंदणी ऑनलाइन पध्दतीने सुरू केली.
मंगळवारी सकाळी मंदिर समितीच्या वेबसाइटवर अकरा वाजता या पूजांची नोंदणी सुरू झाली. काही तासातच श्री विठ्ठलाच्या रोज होणार्या दोन नित्यपूजा व पाडव्यापासून सुरू होणारी चंदन उटी पूजा पूर्णपणे नोंद झाली. राज्याच्या विविध कानाकोपर्यातून व देशभरातून कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली आहे.
श्री विठ्ठलाच्या नित्यपूजा व चंदन उटी पूजा पूर्ण नोंद झालेल्या आहेत. रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा व चंदन उटी पूजा अनुक्रमे ६२ व १८ तसेच पाद्यपूजा २४० व तुळशी अर्चना पूजा ९० नोंद झालेल्या आहेत. रुक्मिणी मातेच्या पूजा भाविकांना अद्याप मिळू शकतात. यासाठी मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाइटवर नोंद करावी, असे आवाहन व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी केले.
Related
Articles
मनोज कुमार यांचा जीवनप्रवास
05 Apr 2025
वक्फ मंडळावर नियंत्रण नाही; कायद्यानुसार कामकाज व्हावे : नड्डा
07 Apr 2025
वक्फ संशोधन विधेयकाला मंजुरी
03 Apr 2025
जीएसटी संकलन १.९६ लाख कोटींवर
02 Apr 2025
लखनऊचा १२ धावांनी विजय
05 Apr 2025
पदार्पणात सामनावीराचा किताब मिळेल हे स्वप्नातही वाटले नव्हते : अश्विनकुमार
02 Apr 2025
मनोज कुमार यांचा जीवनप्रवास
05 Apr 2025
वक्फ मंडळावर नियंत्रण नाही; कायद्यानुसार कामकाज व्हावे : नड्डा
07 Apr 2025
वक्फ संशोधन विधेयकाला मंजुरी
03 Apr 2025
जीएसटी संकलन १.९६ लाख कोटींवर
02 Apr 2025
लखनऊचा १२ धावांनी विजय
05 Apr 2025
पदार्पणात सामनावीराचा किताब मिळेल हे स्वप्नातही वाटले नव्हते : अश्विनकुमार
02 Apr 2025
मनोज कुमार यांचा जीवनप्रवास
05 Apr 2025
वक्फ मंडळावर नियंत्रण नाही; कायद्यानुसार कामकाज व्हावे : नड्डा
07 Apr 2025
वक्फ संशोधन विधेयकाला मंजुरी
03 Apr 2025
जीएसटी संकलन १.९६ लाख कोटींवर
02 Apr 2025
लखनऊचा १२ धावांनी विजय
05 Apr 2025
पदार्पणात सामनावीराचा किताब मिळेल हे स्वप्नातही वाटले नव्हते : अश्विनकुमार
02 Apr 2025
मनोज कुमार यांचा जीवनप्रवास
05 Apr 2025
वक्फ मंडळावर नियंत्रण नाही; कायद्यानुसार कामकाज व्हावे : नड्डा
07 Apr 2025
वक्फ संशोधन विधेयकाला मंजुरी
03 Apr 2025
जीएसटी संकलन १.९६ लाख कोटींवर
02 Apr 2025
लखनऊचा १२ धावांनी विजय
05 Apr 2025
पदार्पणात सामनावीराचा किताब मिळेल हे स्वप्नातही वाटले नव्हते : अश्विनकुमार
02 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
3
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
4
मलेशियातील आगीत १०० जखमी
5
युनुस यांची चिथावणी (अग्रलेख)
6
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक