E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
प्रशांत कोरटकरला पोलिस कोठडी
Wrutuja pandharpure
26 Mar 2025
कोल्हापूर
: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणार्या पत्रकार प्रशांत कोरटकर याला येथील सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
कोरटकर याला कोल्हापूर पोलिसांनी सोमवारी तेलंगणातून अटक केली होती. त्याला काल न्यायालयासमोर हजर केले होते. यावेळी न्यायालयाने कोरटकर याला २८ मार्चपर्यंत कोठडी सुनावली. कोरटकर २५ फेब्रुवारीपासून फरारी होता. कोरटकरविरोधात कोल्हापूरसह नागपूर व जालना येथे गुन्हे दाखल झाले आहेत.
१८ मार्च रोजी कोल्हापुरातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. मात्र, यानंतरही तो पोलिसांना शरण आला नव्हता. दुसरीकडे, कोल्हापूर पोलिस त्याच्या मागावर होते. चार दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिसांनी चंद्रपुरात छापा घातला होता. मात्र, त्याआधीच तो तिथून निसटला होता. इंद्रजीत सावंत यांनी ‘छावा’ चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती.
Related
Articles
दहशतीला लगाम (अग्रलेख)
08 Apr 2025
भारत-नेपाळमध्ये न्यायालयीन सहकार्यविषयक करार
08 Apr 2025
विश्वासही द्या (अग्रलेख)
05 Apr 2025
मुस्लिम धर्मियांच्या जमिनीवर सरकारचा डोळा
03 Apr 2025
भविष्य निर्वाह निधीची बनावट खाती उघड
03 Apr 2025
पुणे स्मार्ट सिटीच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडा
02 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
3
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
4
मलेशियातील आगीत १०० जखमी
5
युनुस यांची चिथावणी (अग्रलेख)
6
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक