E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
बिहारच्या हिंदी भाषक विद्यार्थ्यांना पंजाबमध्ये मारहाण
Samruddhi Dhayagude
26 Mar 2025
चंडीगढ : हिंदी बोलल्यामुळे पंजाबमधील गुरु काशी विद्यापीठात बिहारमधील विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. अली अंजार या विद्यार्थ्याने समाजमाध्यमावर यासंदर्भातील पोस्ट शेअर करत मदतीचे आवाहन केले आहे.
अली अंजार हा दरभंगा जिल्ह्यातील कामतौल ब्लॉकमधील बहुआरा गावचा रहिवासी आहे. अली गुरु काशी विद्यापीठातून तो बी. टेक करत आहे. त्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांना टॅग करून एक चित्रफित पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्याने म्हटले आहे की, पंजाबमध्ये हिंदी बोलल्यामुळे बिहारच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली जाते. स्थानिक विद्यार्थी आणि नागरिक तलवार घेऊन आमच्या अंगावर धावून येतात. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांवर हल्ला केला आहे. विद्यापीठाचे गार्ड आणि पोलिसही आमचे ऐकत नाहीत. मारहाण झालेले बहुतेक विद्यार्थी बिहारचे होते. दिवसभर आम्ही वसतिगृहातच राहतो. कपडे आणि हिंदी भाषेबद्दल ऐकताच ते मारहाण करायला सुरुवात करतात. आम्हाला इथे सुरक्षा नाही. दरम्यान, सरकारने बिहारच्या मुलांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी अंजारचा भाऊ मोहम्मद सोहराम याने केली आहे.
Related
Articles
दुचाकी चोरांना अटक
05 Apr 2025
मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून ‘आषाढीवारी’ पूर्वतयारीचा आढावा
08 Apr 2025
खनिजांच्या उत्खननातून समृद्धीचे दार उघडेल
03 Apr 2025
चीनचे अमेरिकेला प्रत्युत्तर; ३४ टक्के शुल्क आकारणार
05 Apr 2025
सात जणांचा जीव घेणाऱ्या बोगस डॉक्टरवर अखेर गुन्हा दाखल
08 Apr 2025
शेअर बाजाराची घसरगुंडी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
मतांसाठी ‘सौगात’
5
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
6
मूळ पुणेकरांचा कानोसा आणि पुणे वाचवा चळवळ !