E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
देसाई साखर कारखान्यास भीषण आग
Samruddhi Dhayagude
26 Mar 2025
रेकार्ड रूम, शेती कार्यालय जळाले; ३५ लाखांचे नुकसान
सातारा, (प्रतिनिधी) : पाटण तालुक्यातील मरळी (दौलतनगर) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कारखान्याची रेकॉर्ड रूम आणि शेती ऑफिस पूर्णपणे जळाले आहे. या आगीत ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही.
मल्हारपेठचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले आणि महिला पोलीस उपनिरीक्षक एस. बी. शेळके पोलीस फौजफाट्यासह दिवसभर आगीच्या कारणाचा शोध घेत होते. कारखान्याच्या गव्हाणवाडी बाजूकडून अचानक आग लागली. आग लागल्याचे रात्री कामावर असलेल्या सुरक्षारक्षकांना समजताच, त्यांनी तिकडे धाव घेतली. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.
Related
Articles
निवृत्तीच्या विषयावर सकाळच्या भोंग्याने बोलू नये
02 Apr 2025
वाचक लिहितात
08 Apr 2025
वाचक लिहितात
02 Apr 2025
तंदुरुस्ती चाचणीच्या सकारात्मक अहवालानंतर जसप्रीत बुमरा मुंबईच्या संघात परतणार
05 Apr 2025
‘पीएमआरडीए’चा प्रारूप विकास आराखडा राज्य सरकारकडून रद्द
03 Apr 2025
तनिषा भिसे प्रकरणात मंगेशकर रूग्णालय दोषी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
3
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
4
मलेशियातील आगीत १०० जखमी
5
युनुस यांची चिथावणी (अग्रलेख)
6
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक