E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
आदित्यचे नाव घेऊ नये, यासाठी उद्धव यांचा दोनदा फोन
Samruddhi Dhayagude
26 Mar 2025
राणे यांचा गौप्यस्फोट
मुंबई, (प्रतिनिधी) : दिशा सालियन प्रकरणात आदित्यचे नाव घेऊ नका म्हणून स्वतः उद्धव ठाकरेंनी आपल्याला दोन वेळा केला होता, असा दावा माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेत नारायण राणे यांनी केला. अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करताना, सालियन प्रकरणात पोलिसांनी पुरावे असूनही तेव्हा कारवाई का केली नाही? असा सवाल करत राणे यांनी गृह खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी फेरचौकशी व्हावी, या मागणीसाठी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात उमटून सत्ताधारी पक्षाकडून या प्रकरणी आदित्य ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पोलिसांना हाताशी धरत दिशा सालियान मृत्यू प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला.
Related
Articles
‘घिबली’ आर्ट काय आहे?
03 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Apr 2025
वक्फ’ राज्यसभेतही मंजूर
04 Apr 2025
विश्वासही द्या (अग्रलेख)
05 Apr 2025
डॉ. घैसास यांचा राजीनामा
08 Apr 2025
वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून ३ हजार कोटी
09 Apr 2025
‘घिबली’ आर्ट काय आहे?
03 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Apr 2025
वक्फ’ राज्यसभेतही मंजूर
04 Apr 2025
विश्वासही द्या (अग्रलेख)
05 Apr 2025
डॉ. घैसास यांचा राजीनामा
08 Apr 2025
वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून ३ हजार कोटी
09 Apr 2025
‘घिबली’ आर्ट काय आहे?
03 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Apr 2025
वक्फ’ राज्यसभेतही मंजूर
04 Apr 2025
विश्वासही द्या (अग्रलेख)
05 Apr 2025
डॉ. घैसास यांचा राजीनामा
08 Apr 2025
वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून ३ हजार कोटी
09 Apr 2025
‘घिबली’ आर्ट काय आहे?
03 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Apr 2025
वक्फ’ राज्यसभेतही मंजूर
04 Apr 2025
विश्वासही द्या (अग्रलेख)
05 Apr 2025
डॉ. घैसास यांचा राजीनामा
08 Apr 2025
वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून ३ हजार कोटी
09 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
मतांसाठी ‘सौगात’
5
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
6
मूळ पुणेकरांचा कानोसा आणि पुणे वाचवा चळवळ !