E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खासगी प्रवासी बसला भीषण आग
Wrutuja pandharpure
26 Mar 2025
पिंपरी
: पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर ३० प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. कोल्हापूरवरून मुंबईच्या दिशेने निघालेल्या खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन भीषण आग लागली. ही घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने बस मधील ३० प्रवासी सुखरूप आहेत.
याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी खासगी प्रवासी बस चालक वर्षिकेत प्रल्हाद बिराजदारला ताब्यात घेतले आहे. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास किलोमीटर ७८ येथे खासगी प्रवासी बसचा अपघात झाला. कोल्हापूरवरून मुंबईच्या दिशेने निघालेल्या बसवरील चालक वर्षिकेतने वाहनाला ओव्हरटेक करत असताना बसवरील ताबा सुटला आणि महामार्गावरील संरक्षण पत्र्याला तोडून बस खाली गेली. बसमधील ३० प्रवासी जखमी झाले नाहीत. ते खाली उतरल्यानंतर बसला भीषण आग लागली.
सुदैवाने ३० प्रवासी अगदी थोडक्यात बचावले आहेत. घटनास्थळी वडगाव अग्निशमन दल, तळेगाव दाभाडे अग्निशमन दल, एमएसआरडीसीचे जवान दाखल होत आग आटोक्यात आणली. आगीत बस जळून खाक झाली आहे. हलगर्जीपणा करणार्या खासगी बस चालकाला शिरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Related
Articles
‘पीएमआरडीए’चा प्रारूप विकास आराखडा राज्य सरकारकडून रद्द
03 Apr 2025
काश्मीरमध्ये सत्तेचा वाद (अग्रलेख)
07 Apr 2025
राजस्तानचा ५० धावांनी विजय
06 Apr 2025
पुण्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस
04 Apr 2025
म्यानमार भूकंप क्षेत्रातून तरुणाला वाचवले
03 Apr 2025
सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश संपत्ती जाहीर करणार

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
3
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
4
मलेशियातील आगीत १०० जखमी
5
युनुस यांची चिथावणी (अग्रलेख)
6
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक