E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
हमासच्या वरिष्ठ नेत्यासह १९ पॅलेस्टिनी नागरिक ठार
Wrutuja pandharpure
24 Mar 2025
गाझामध्ये इस्रायलचे हल्ले
देर अल-बालाह
(गाझा पट्टी) : दक्षिण गाझा पट्टीमध्ये शनिवारी रात्री इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या वरिष्ठ नेत्यासह १९ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला, अधिकार्यांनी ही माहिती दिली.येमेनमधील इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी इस्रायलवर आणखी एक क्षेपणास्त्र डागले आणि सायरन वाजण्यास सुरुवात झाली. इस्रायल लष्कराने सांगितले की, हे क्षेपणास्त्र मध्य हवेत डागण्यात आले असून, त्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. दक्षिण गाझामधील दोन रुग्णालयांनी सांगितले, की रात्रभर झालेल्या हल्ल्यात ठार झालेल्या लहान मुले आणि महिलांसह १७ नागरिकांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत.हमासने सांगितले की, खान युनिसजवळ झालेल्या हल्ल्यात त्याच्या राजकीय ब्युरो आणि पॅलेस्टिनी संसदेचे सदस्य सलाह बर्दाविल आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. बर्दाविल हे हमासच्या राजकीय शाखेचे एक सदस्य होते. रुग्णालयांनी नोंदवलेल्या मृतांच्या संख्येत हमास नेता आणि त्याच्या पत्नीचा समावेश नाही.
मृतांची संख्या ५० हजारांवर
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की इस्रायल-हमास युद्धात ५० हजाराहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, तर आतापर्यंत एक लाख १३ हजाराहून अधिक जण जखमी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलेल्या माहितीमध्ये गेल्या आठवड्यात युद्धविराम संपल्यानंतर इस्रायलने अचानक केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्या ६७३ मृतांचाही समावेश आहे. मृतांमध्ये किती नागरिक आणि किती सैनिक आहेत, हे मंत्रालयाने स्पष्ट केले नाही.
Related
Articles
भारतीय वारकरी मंडळाच्या बोधचिन्हाचे अनावरण
02 Apr 2025
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १० हजारांवर वाहनांची खरेदी
31 Mar 2025
न्याय विभागाकडून स्वारगेट प्रकरणाची अद्याप चौकशी नाही
01 Apr 2025
पोलिस उपायुक्त पठारे यांचा तेलंगणात अपघाती मृत्यू
30 Mar 2025
अॅमेझॉनवर होम, किचन आणि आऊटडोर्स बिजनेसमधे भरीव वाढ
28 Mar 2025
शहरात रमजान ईद उत्साहात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
2
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
3
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
4
ट्रम्प यांच्याशी तडजोड?
5
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
6
नेताजींचे सहकारी - अबद खान