E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
छत्तीसगढमध्ये २२ नक्षलवादी शरण
Wrutuja pandharpure
24 Mar 2025
रायपूर
: छत्तीसगढमधील विजापूर जिल्ह्यात ११ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या ६ नक्षलवाद्यांसह एकूण २२ नक्षलवाद्यांनी रविवारी शरणागती पत्करली.
शरण आलेल्या आयतू पुणेम, पांडू कुंजाम, कोसी तमो, सोना कुंजाम आणि लिंगेश पदम या नक्षलवाद्यांवर प्रत्येकी दोन लाख रुपयांचे बक्षीस होते, तर तिब्रुराम मडवी याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस होते. पुणेम हा प्रतिबंधित नक्षलवादी संघटनेच्या आंध्र-ओडिशा बॉर्डर विभागांतर्गत प्लाटून क्रमांक एकचा सदस्य म्हणून सक्रिय होता. पांडू आणि तामो हे अनुक्रमे प्लाटून क्रमांक ९ आणि १० चे सदस्य होते. सोना नक्षलवादी संघटनेच्या तेलंगणा राज्य समितीअंतर्गत प्लाटून पार्टीचा सदस्य होता. तर मडवी हे जनता सरकारचे प्रमुख होते, लखमा कडती दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटनेचे अध्यक्ष होते. दरम्यान, या वर्षी आतापर्यंत विजापूरमध्ये १०७ नक्षलवाद्यांनी शस्त्रे टाकली आहेत. ८२ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे आणि १४३ नक्षलवाद्यांना पकडण्यात आले आहे. विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी एका वाहनाला उडवून देण्यासाठी स्फोट घडवून आणला. यात दोन सुरक्षा रक्षक किरकोळ जखमी झाले.
Related
Articles
पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छिमाराचा मृत्यू
28 Mar 2025
धरण उशाशी; शिवणे, उत्तमनगर पाण्याविना उपाशी
03 Apr 2025
‘घिबली’ आर्ट काय आहे?
03 Apr 2025
विठ्ठल-रूक्मिणीच्या चरणी ६ लाखांचे दागिने अर्पण
28 Mar 2025
गडचिरोली जिल्ह्यासाठी खनिकर्म प्राधिकरण
02 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छिमाराचा मृत्यू
28 Mar 2025
धरण उशाशी; शिवणे, उत्तमनगर पाण्याविना उपाशी
03 Apr 2025
‘घिबली’ आर्ट काय आहे?
03 Apr 2025
विठ्ठल-रूक्मिणीच्या चरणी ६ लाखांचे दागिने अर्पण
28 Mar 2025
गडचिरोली जिल्ह्यासाठी खनिकर्म प्राधिकरण
02 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छिमाराचा मृत्यू
28 Mar 2025
धरण उशाशी; शिवणे, उत्तमनगर पाण्याविना उपाशी
03 Apr 2025
‘घिबली’ आर्ट काय आहे?
03 Apr 2025
विठ्ठल-रूक्मिणीच्या चरणी ६ लाखांचे दागिने अर्पण
28 Mar 2025
गडचिरोली जिल्ह्यासाठी खनिकर्म प्राधिकरण
02 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छिमाराचा मृत्यू
28 Mar 2025
धरण उशाशी; शिवणे, उत्तमनगर पाण्याविना उपाशी
03 Apr 2025
‘घिबली’ आर्ट काय आहे?
03 Apr 2025
विठ्ठल-रूक्मिणीच्या चरणी ६ लाखांचे दागिने अर्पण
28 Mar 2025
गडचिरोली जिल्ह्यासाठी खनिकर्म प्राधिकरण
02 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
2
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
3
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
4
ट्रम्प यांच्याशी तडजोड?
5
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
6
नेताजींचे सहकारी - अबद खान