E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
थकबाकीदारांना फोन करण्यासाठी १६ ऑपरेटर; १० लाखांचा खर्च
Wrutuja pandharpure
24 Mar 2025
पिंपरी
: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने थकबाकीदारांकडून वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात येत आहेत. थकबाकीदारांना बिल भरण्यासाठी १६ डेटा एन्ट्री ऑपरेटर दोन महिन्यांसाठी नेमण्यात आले आहेत. त्यासाठी एकूण १० लाखांचा खर्च केला जाणार आहे.
करसंकलन विभागासमोर २०२४-२५ या आर्थिक वर्षात एक हजार कोटी वसुलीचे टार्गेट आहे. या आर्थिक वर्षांची मुदत ३१ मार्चला संपत आहे. त्यासाठी आता अवघे सात दिवस शिल्लक आहेत. या विभागाने आतापर्यंत ८७० कोटी महापालिका तिजोरीत जमा केले आहेत. टार्गेट पूर्ण करण्यासाठी करसंकलन विभागाने वसुली मोहीम अधिक तीव्र केली आहे. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्यासह सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे हे थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. तसेच,वृत्तपत्रात थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्यामुळे थकबाकीदार बिल भरण्यास पुढे येत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.
कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांना फोनद्वारे व एसएमएस करून बिल भरण्याबाबत सूचित करण्यात येत आहेत. महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे सक्षम फॅसिलिटीजकडून ११० डेटा एंट्री ऑपरेटर नियुक्त करण्यात आले आहेत. त्या एजन्सीकडून थकबाकीदारांना फोन करण्यासाठी १६ डेटा एंट्री ऑपरेटर २ महिन्यांसाठी नेमण्यात आले आहेत. एका ऑपरेटरला २८ हजार ८९१ रुपये मानधन आहे. एका महिन्याचे ४ लाख ६२ हजार २५६ रुपये आणि दोन महिन्यांसाठी ९ लाख २४ हजार ५१२ रुपये इतके मानधनावर खर्च केले जाणार आहेत.
Related
Articles
बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले
30 Mar 2025
बलात्कार प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेऐवजी दहा वर्षांची शिक्षा
02 Apr 2025
उठाठेवी करणारा उचापती!
31 Mar 2025
नेपाळच्या राजांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात
31 Mar 2025
मनोज कुमार यांचा जीवनप्रवास
05 Apr 2025
जवानाच्या घरातून दागिने लांबविणार्यास अटक

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
नववर्षाचा सृष्टिसंकेत
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
‘गीता रहस्य’- शाश्वत तत्वज्ञानाची गंगोत्री