E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
शाहरुखसोबत विराटच्या भन्नाट नृत्याला करोडो चाहत्यांची पसंती
Wrutuja pandharpure
24 Mar 2025
कोलकाता
: रिंकू अन् दिशा पटानीच्या ठुमक्यांनी गाजवली आयपीएल सेरेमनी आयपीएल २०२५ चा उद्घाटन सोहळा चाहत्यांच्या अपेक्षेपेक्षाही अधिक शानदार होता. आयपीएल २०२५ चा उदघाटन सोहळा चाहत्यांच्या अपेक्षेपेक्षाही अधिक शानदार होता. लीगच्या पहिल्या सामन्याच्या अगदी आधी, कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर उदघाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता.
ईडन गार्डन्स येथे झालेल्या लीगच्या १८ व्या हंगामाच्या उदघाटन समारंभाची जबाबदारी बॉलिवूड स्टार शाहरुख खानने घेतली.श्रेया घोषाल स्टेजवर आली आणि तिने जिंदा है तो, ओम शांती ओम, कर हर मैदान फतह अशी गाणी गाऊन सुरुवात केली.श्रेया घोषालनंतर, दिशा पटानीने स्टेजवर ठुमक्यांनी आयपीएल सेरेमनी गाजवली. त्यांच्यानंतर पंजाबी पॉप गायक करण औजला यांनीही चाहत्यांचे मनोरंजन केले.पण ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर उपस्थित असलेले हजारो चाहते जेव्हा विराट आणि रिंकू शाहरुखसोबत स्टेजवर आले तेव्हा सर्वात जास्त आनंदी दिसत होते. हजारो चाहत्यांसमोर विराट कोहली आणि रिंकू सिंगला शाहरुख खानने त्यांच्या गाण्यांवर नाचायला लावले.
Related
Articles
बिष्णोई टोळीतील पाच जणांना अटक
04 Apr 2025
विधी महाविद्यालय रस्ता सर्वांत महागडा
02 Apr 2025
अनधिकृत फलकामुळे वडगावशेरी मतदारसंघाचे विद्रुपीकरण
01 Apr 2025
अमेरिकेने लादलेले शुल्क, चीनचे अतिक्रमण याबाबत सरकारची भूमिका काय?
04 Apr 2025
बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले
30 Mar 2025
केवळ सव्वा किलोमीटर रस्त्यासाठीची ८२ कोटींची निविदा रद्द करा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
नववर्षाचा सृष्टिसंकेत
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले