E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
बिहारमध्ये चकमकीत तीन गुंड ठार
Wrutuja pandharpure
23 Mar 2025
अरारिया
: बिहारमध्ये खुनाच्या आणि दरोड्याच्या गुन्ह्यांत पोलिसांना हवे असणारे तीन गुंंड शनिवारी चकमकीत ठार झाले आहे. राज्याच्या अरारिया जिल्ह्यात पोलिसांनी कारवाई केली होती. नरपतगंज परिसरात काल पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गुंडांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक गेले होते. तेव्हा चकमक उडाली. त्यात गुंड ठार झाले असून चार पोलिस जखमी झाले, अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक कुंदन कृष्ण यांनी दिली. सर्व गुंडांची नावे उघड झाली आहेत. भोजपूर आणि पुर्णिया जिल्ह्यात विविध सराफी दुकाने त्यांनी लुटली होती. त्यांच्या मागावर पोलिस होते.
भोजपूर जिल्ह्यातील अरा परिसरात त्यांनी १० मार्च रोजी सराफी दुकानांवर दरोडा टाकला होता. बिहार पोलिसांच्या विशेष कृती दल त्यांच्या मार्गावर कित्येक दिवसांपासून होते. गुंड वाराणसी मिर्झापूर, ढेरी, मिर्झापूर ते अरारिया येथे लपून राहिले होते. अखेर त्यांना नरपतगंज परिसरात पोलिसांनी वेढा घालून पकडले. पळून जाण्याचा ते प्रयत्न करत होते. तेव्हा त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांच्या प्रत्युत्तरात ते मारले गेले आहेत. त्यापैकीं एका गुंडाला पकडून देणार्यास ३ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. त्यानेच पोलिसांच्या गराड्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर खून, लूटमार, अपहरण, दरोडे टाकणे आणि सराफी दुकाने लुटण्याचे गुन्हे दाखल होते.
Related
Articles
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
02 Apr 2025
पालिकेच्या क्रीडा विभागाकडून जलतरण तलावांची पाहणी
02 Apr 2025
खनिजांच्या उत्खननातून समृद्धीचे दार उघडेल
03 Apr 2025
मुस्लिम धर्मियांच्या जमिनीवर सरकारचा डोळा
03 Apr 2025
अॅमेझॉनवर होम, किचन आणि आऊटडोर्स बिजनेसमधे भरीव वाढ
28 Mar 2025
वाचक लिहितात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
2
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
3
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
4
ट्रम्प यांच्याशी तडजोड?
5
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
6
नेताजींचे सहकारी - अबद खान